महत्वाच्या बातम्या
-
Cow Video Viral | गाईला लाथ मारली मग शेपटी खेचण्याचा प्रयत्न, मात्र खवळलेल्या गाईने सुद्धा रुद्रावतार दाखवला, पहा व्हिडीओ
Cow Video Viral | कोणताही प्राणी असो तो आधी हमला करत नाही, त्याला आधी आपण ईजा पोहचवलेली असते. प्राणी असो मनुष्य असो त्याला त्रास दिल्या नंतर तो त्याचा बदला घेतोच. अनेकदा आपण सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात पाहिल असेल जेव्हा काही लोक निष्पाप प्राण्यांची मारहाण करायला लागतात त्यावेळी त्यांचे काय हाल होतात. स्वत:ला जास्त ताकदवाण समजण्याच्या मनस्थितीला हा व्हिडीओ पुरेसा आहे, आणि अशा लोकांसाठी व्हायरल होणारा हा नवीनतम व्हिडिओ एक धडा आहे.
2 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व पोटनिवणुकीत शिंदे गटाकडे उमेदवार नसल्याचं स्पष्ट होतंय, म्हणजे सेनेचं चिन्ह गोठवण्याचा घाट भाजपसाठी?
Andheri East By Poll Assembly Election | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ऋतुजा लटके असणार आहेत. त्या उद्या (शुक्रवारी) सकाळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीमध्ये या जागेवर भाजप उमेदवार मुरजी पटेल देणार हेही जवळपास निश्चित झालं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला, पण दरवाजावर हे कोण आलं पिझ्झा घेण्यासाठी? डिलिव्हरी बॉय हादरलाच
Video Viral | आजकाल प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मिळते आणि दारापर्यंत ती वस्तु पोहोचते त्यामुळे लोक जास्त करून ऑनलाईन शॉपिंग वर भर देतात. खाद्य पदार्थांपासून ते कपड्याला त्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला ऑनलाईन मिळते. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक डिलिव्हरी बॉई पिज्जा देण्यासाठी येतो, जेव्हा तो दरवाजा वाजवतो आणि घरातून पिज्जा घेण्यासाठी चिंपांझी येतो तेव्हा डिलिव्हरी बॉई घाबरून मागे सरकतो. तर चला आपण व्हिडीओ पाहूयात.
2 वर्षांपूर्वी -
आयुक्तांसोबत 12 तारखेला बैठकीत राजीनामा मंजूर होतं नाही, कोर्टात जाण्याची चुणूक लागताच 12 तारखेला अंधेरी पश्चिमेतून तक्रार दाखल होते?
Andheri East By Poll Election | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिलेत. त्यामुळे हा शिंदे सरकारला दुसरा झटका असल्याचं मानलं जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेची तोंडावर आपटण्याची मालिका सुरूच, ऋतूजा लटकेचा राजीनामा उद्या सकाळपर्यंत मंजूर करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Andheri East By Poll Election | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिलेत. त्यामुळे हा शिंदे सरकारला दुसरा झटका असल्याचं मानलं जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | होय ही कलाकाराची कला आहे, मुलगी नव्हे तिची थ्रीडी पेंटिंग आहे, थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल
Video Viral | या जगामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रत्येक व्यक्ती ना व्यक्तीच्या अंगामध्ये काही ना काही तरी कला आहे. या या जगात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. तुमच्या आमच्या शेजारी कितीतरी प्रतिभावान लोक गल्लीत आणि परिसरात आढळून येतील, ज्यांचे कौशल्य पाहून तोंडात बोटे घालण्याची वेळ येते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कला निर्जीवलाही सजीव करू शकते. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अशा प्रकारे आपले कौशल्य दाखवत आहे, जे पाहून तुम्ही अचंबित व्हाल. ही व्यक्ती रंग आणि ब्रशने 3D पेंटिंग बनवताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | लठ्ठ महिला 'बेबी को बेस पसंद है' गाण्यावर नाचताना चिमुकल्यावर पडल्या, निष्कारण चिरडला गेला, व्हिडीओ व्हायरल
Aunty Dance | सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे लोक आपले मत मुक्त पणे मांडू शकतात. अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंटरनेटवर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ आपल्या डोळ्यातून पाणी काढतात तर काही हसवून जातात. दरम्यान, एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही हसून पोट धराल. कारण, या व्हिडिओमध्ये एक आंटी उत्साहाने नाचत आहे आणि तेवढ्यात मध्येच एक निरागस बालक आला, मग त्याच्यासोबत जे झाले ते पाहून तुम्ही क्षणासाठी थक्क व्हाल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकुळ घालत आहे.
2 वर्षांपूर्वी -
विद्या हवी असेल तर सरस्वतीला पटवा आणि पैसा हवा तर लक्ष्मीला पटवा, भाजप आमदाराकडून हिंदू देवी-देवतांचा भयंकर अपमान
BJP MLA Banshidhar Bhagat | उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये भाजप आमदार बंशीधर भगत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार ‘विद्या हवी असेल तर सरस्वती पटाओ आणि पैसे हवे असतील तर लक्ष्मी’ पताओअसं धक्कादायक विधान करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांची माध्यमांना प्रतिक्रिया देताना जीभ घसरली, म्हणाले 'हे बायकी धंदे उद्धव ठाकरेंना शोभतात'
Andheri East By Poll Election | मुंबई पालिकेचे आयुक्त महापालिकेने लटके यांचा राजीनामा मंजूर केला नाही, तर तो उद्धव ठाकरे यांचावर अजून दबाव वाढवू शकतो. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. निवडणूक लढण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याला राजीनामा देणं बंधनकारक असतं, पण अजूनही महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.
2 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या वेळी 'वेळेचं बंधन' नसल्याचं कारण, आता यावेळी नियमातील उलटा 'ग्रे एरिया' पकडल्याची चर्चा, तेच जुनं तंत्र?
Andheri East By Poll Election | मुंबई पालिकेचे आयुक्त महापालिकेने लटके यांचा राजीनामा मंजूर केला नाही, तर तो उद्धव ठाकरे यांचावर अजून दबाव वाढवू शकतो. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. निवडणूक लढण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याला राजीनामा देणं बंधनकारक असतं, पण अजूनही महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Alert | तुमचं आधार कार्ड 10 वर्ष जुनं आहे का?, यूआयडीएआयने म्हटले तातडीने अपडेट करा, ही आहे प्रक्रिया
Aadhaar Card Alert | तुमचं आधार कार्ड 10 वर्ष जुनं आहे का? जर होय, तर ते अद्ययावत करणे आवश्यक आहे. अशा लोकांनी आपले आधार कार्ड अपडेट करावे, असे आवाहन युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) केले आहे. आधार कार्ड अपडेट न करता ज्यांचे वय 10 वर्षे आहे, त्यांनी आपली कागदपत्रे आणि आवश्यक माहिती अपडेट करावी, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Voter ID Updates | तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर ऑनलाइन अर्ज करू शकता, पहा सोपी ऑनलाईन पद्धत
Voter ID Updates | मतदान कार्ड हे सरकारी कामांसाठी किंवा खाजगी कामांसाठी लागणारे सर्वांत महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही मतदान करता त्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. पण मतदार ओळखपत्र फक्त अशा लोकांसाठीच बनवले जाते जे देशाचे नागरिक आहेत. मतदार ओळखपत्र अनेक ठिकाणी उपयोगी ठरते, तुमच्या प्रत्येक खाजगी अथवा सरकारी कामामध्ये ज्याचा ओळखपत्र म्हणूनही वापर केला जातो. परंतु जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | कार चालकाने चुकीच्या पद्धतीने दरवाजा उघडला, स्कुटीवरील तरुणी बाजूच्या कार खाली फेकली गेली, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Video Viral | घरा बाहेर पडताना प्रत्येकाने काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हे वाक्य बोलायला जेवढे सोपे वाटते त्यापेक्षा अधिक ते पाळणे महत्वाचे आहे, मग ते कोणत्याही बाबतीमध्ये असो. बाहेर गेल्यानंतर आपण आपली काळजी घेणे ही आपली पहिली गरज असायला हवी. असे म्हणण्यामगील कारण म्हणजे, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची जाणीव होईल आणि कार चालकाचा राग सुद्धा येईल.
2 वर्षांपूर्वी -
Andheri East By Poll | ऋतुजा लटके यांना फोडण्यासाठी शिंदे गटाकडून मंत्रिपदाचं अमिष आणि राजकीय दबाव - अनिल परब
Andheri East By Poll Assembly Election | दिवंगत आमदार रमेश लटके हे कट्टर शिवसैनिक होते. त्यांनी अनेक शाखांमध्ये काम केलं. शिवसेनेला मोठं योगदान दिलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात तिकीट देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र एक महिन्यानंतर त्यांना त्यांचा राजीमाना चुकीच्या पद्धतीने दिल्याचं सांगितल्याचं कारण देतं त्यांचा राजीनामा नाकारला गेला. त्यामुळे त्यांनी त्यांनी नव्याने राजीनामा दिला.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | खतरनाक! जेव्हा कुत्रा मंदिरात भजनी मंडळासोबत भजन गातो, व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल
Video Viral | सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक आपलं मत मुक्त पणे मांडू शकतात. लेख, व्हिडीओ, फोटो यांच्या सहाय्याने लोक जनजागृती देखील करतात. सोशल मीडियाचे जग हे आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे आणि इथे कधी कधी असे काही डोळ्यांसमोर येते की त्यावर विश्वास बसणे कठीण होऊन जाते. दरम्यान, असाच एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला असून यामध्ये एक कुत्रा इतक्या मधुर आवाजात भजन गातो आहे की ते पाहून बघणारा देखील हादरून जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | पॅसेंजरने भरलेली ई-रिक्षा अचानक पलटली, मात्र बाजूने जाणाऱ्या डीएम-युपी पोलिसांच्या ताफ्याने दुर्लक्ष केलं, व्हिडिओ पहा
Video Viral | पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसामुळे प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे पाण्याचे खड्डे साचले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर तडुंब भरलेल्या खड्ड्यामध्ये एक रिक्षा पलटली आहे. हा व्हिडीओ लखनौच्या सीतापूरचा आहे तर सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रशासनातील लोकांच्या असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे.
2 वर्षांपूर्वी -
Social Viral | भावी मोदी?, सरपंच निवडणुकीत गावात 3 एयरपोर्ट, फ्री इंटरनेट, 20 रुपये लीटर पेट्रोल देण्याचं मतदारांना वचन
Social Viral | निवडणुका आल्या की नेते जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे लोभी व आश्वासने देऊ लागतात. ते त्यांना खेळू शकतात की नाही. ज्यांचे हात-पाय केवळ हवेतच असतात, अशा जनतेला काही नेते अशी आश्वासने देऊ लागतात तेव्हा मर्यादा ओलांडली जाते. अशाच एका उमेदवाराच्या आश्वासनांची अजब यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा जाहीरनामा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
2 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक | स्थानिक भाजपमध्ये उभी फूट, जुने भाजप पदाधिकारी मुरजी पटेल यांच्या विरोधात
Andheri East By Poll Election | अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गड पडल्याने मुंबईतील ही निवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेना उमेदवार ऋतुजा लटके यांचा प्रचार देखील सुरु झाला आहे. दुसरीकडे, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | माणुसकी आजही जिवंत आहे, गर्दीने भरलेल्या बसमध्ये कुत्रा सीटवर निवांत झोपलेला, पण प्रवाशांनी त्याला निवांत झोपू दिलं
Viral Video | माणसांना कुत्रा खुप प्रिय आहे तसेच लहान मुलांना कुत्र्या- मांजरांचा फार नाद असतो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळलेले असतेच. तर बरेच लोक कुत्र्यांना त्यांच्या घरात पाळतात आणि त्यांच्यावर त्यांच्या मुलांसारखे प्रेम करतात. मात्र, जेव्हा लोक बाहेर जाऊन भटका कुत्रा पाहतात तेव्हा त्याच्यापासून दूर जातात. भटका कुत्रा जवळ येताना पाहताच लोक त्याच्यापासून दूर पळण्यास सुरुवात करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तर हा व्हिडिओ एक बस दिसून येत आहे आणि तिथे सीटवर कुत्रा आरामात झोपल्याचे दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | चारचाकी गाडयांना हेल्मेट सक्तीचे, हातगाडी भाजीविक्रेत्याला गैर समज झाला, तोही हेल्मेट घालून भाजी विकू लागला आणि ...
Video Viral | फावल्यावेळेमध्ये सोशल मीडियाचा आपण भरपूर वापर करतो आणि त्यावेळी जे व्हिडीओ आपण पाहतो ते कधी मजेशीर असतात तर कधी रडविणारे. इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करताना आपल्याला दिसून येतात. सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडिओ डोळ्यांसमोर येतात की हसणे थांबविने कठीण होऊन जाते. असाच एक मजेदार व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, जो पाहिल्यास तुम्ही पोट धरून हसाल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC