महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | त्या मांजरीची नजर नदीतील माशांवर पडली, त्यानंतर मांजरीच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल का होतोय
सोशल मीडिया प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरअशा माध्यमांवर विविध प्रकारचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं असतात. अनेकदा एखादा मजेशीर व्हिडिओ लोकांना हसवतो आणि कधी कधी काही व्हिडिओ लोकांना भावुक करतात. त्याचबरोबर काही व्हिडिओही पाहायला मिळतात, जे खूपच आश्चर्यकारक असतात.
2 वर्षांपूर्वी -
Bank Recruitment 2022 | सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मुंबई शाखेत 45 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज
सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडने भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 45 अधिकारी, वरिष्ठ कार्यालय आणि ज्युनिअर मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार सीबीएचएफ मुंबई भरतीकडे १८ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि सीबीएचएफ लिमिटेड मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | काय करतोय हा?, त्याने धावत्या मेट्रो ट्रेनचा दरवाजा हाताने उघडला, नंतर काय घडलं ते व्हायरल व्हिडिओत पहा
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या मेट्रोमधून दरवाजा उघडून उडी मारताना दिसत आहे. हे पाहून तुमच्या मनात विचार येऊ शकतो की, चालत्या मेट्रोतून कोणी दरवाजा का उघडेल. वास्तविक मेट्रोचे दरवाजे प्लॅटफॉर्मवर गाडी थांबल्यावरच उघडतात, पण व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असं करताना स्पष्ट दिसत आहे. ती व्यक्ती आधी धावत्या मेट्रोचा दरवाजा बराच वेळ उघडण्याचा प्रयत्न करतो.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटातील भ्रष्ट बंडखोर सेना आमदारांवरील ईडी कारवाया थांबल्या | आता ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडी अर्थात सक्तवसुली संचलनायलाचे पथक दाखल झाले. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ जमीन प्रकरणात गैरव्यवहार केल्याचे आरोप असून, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठी जनता आणि मराठी पत्रकार देखील संताप व्यक्त करताना एकवटले
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या मुंबईबद्दलच्या विधानानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. विविध राजकीय पक्षातील नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे नेत्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण आमदार नितेश राणे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी असहमत असल्याचे म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
दिघे कुटुंबीय शिंदेंवर संतापले | सत्तेसाठी किती खालच्या थराला जाल, दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा शिंदेंनी केल्याचा आरोप
ठाण्यातले शिवसेनेचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले आनंद दिघे यांच्याबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहे. जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात भूकंप होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावातल्या सभेत केलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bullet Train | देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली असताना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात मोठी वाढ
देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात मोठी वाढ झाली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी सुमारे १.०८ लाख कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज २०१५च्या एका अभ्यासात व्यक्त करण्यात आला होता. आता टीओईच्या अहवालानुसार हा अंदाजित खर्च १.६० लाख कोटी रुपयांवर गेला आहे. या गणनेत जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजे ते अधिक असू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | मुलींसाठी तिचा जन्मदाता बापाचं खरा सुपरमॅन असतो हे खरंच आहे, हा व्हायरल व्हिडिओ तेच सांगतोय
असं म्हटलं जातं की, मुलींसाठी त्यांच्या वडिलांपेक्षा मोठा सुपरहिरो नाही. आपलं मूल कायम आनंदी राहावं, यासाठी वडील आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालतात. ते स्वत: संकटात जगतात, परंतु स्वतःच्या मुलांना कोणताही त्रास होऊ देत नाहीत. मुलांवर कोणत्याही प्रकारचं संकट येताना दिसलं तर ते स्वत:वर ते संकट घेतात. बाप-लेकीचं नातं असंच काहीसं असतं. हेच नातं दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Incredible India Kerala Tourism | निसर्गरम्य केरळला भेट द्या, अलेप्पी, वायनाड आणि वरकला काय आहे ते नक्की पहा
यावेळी आपण केरळला भेट देऊन वायनाड, वरकला आणि अलेप्पी येथे भेट द्यावी. केरळमध्ये असलेली ही तिन्ही ठिकाणे अतिशय सुंदर असून देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. असो, केरळमध्ये पर्यटकांना भेट देण्यासाठी एक उत्तम पर्यटनस्थळे आहेत, जिथे पर्यटक जाऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | लहान मुलीला उचलून पाण्यात फेकण्याची मस्करी नडली, पुढे काय घडलं ते व्हायरल व्हिडिओमध्ये पहा
काही लोक मस्तीत इतके बुडालेले असतात की त्यांना मोठं नुकसान झालं हे देखील त्यांना उशिरा लक्षात येते. तसे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात ज्यात असे सीन अनेकदा पाहायला मिळतात. आता पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीने भान हरपून मस्करीच्या जोशात स्वत:चं मोठं नुकसान करून घेतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस कसा लहान मुलीला उचलून पाण्याजवळ घेऊन जातो आणि मस्तीत फोटो काढतोय. पण पुढे असं काही घडतं ज्यामुळे मोठं नुकसान होतं.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | मेन विल बी मेन, सुंदर तरुणीने बाजूलाच स्टॉल थाटून त्याचे सर्व ग्राहक फिरवले, त्या बिचाऱ्याचा व्हिडिओ पहाच
दोन स्टॉलपैकी केवळ एका दुकानात गर्दी असते तर दुसरी रिकामीच राहते, असे आपण अनेकदा बाजारपेठांमध्ये पाहिले असेल. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. याबाबत आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील एक मुलगा मोमोज विकत असल्याचे दिसत आहे. तिचं दुकान व्यवस्थित चालतं, पण एके दिवशी तिच्या शेजारीच एक सुंदर तरुणी स्टॉल थाटते आणि सगळे ग्राहक तिच्या स्टॉलवर तुटून पडतात आणि विशेष म्हणजे तरुण युवक मोठ्या संख्येने तिकडे वळतात. या सीनवर बाजूला मोमोज विकणारा मुलगा केवळ बघत राहतो असं दिसतंय.
2 वर्षांपूर्वी -
स्वच्छ भारत अभियानातून इथल्या गुज्जुनची साफसफाई सुरू करायची आहे असं पूर्वी विधान करणाऱ्या नितेश राणेंकडून राज्यपालांची पाठराखण
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | काहीसा वयस्कर दिसणाऱ्या व्यक्तीशी तरुणीचं लग्न, नेटिझन्स म्हणाले कोणता व्रत करतो आम्हालाही सांग प्लिज
लग्नाचे एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की, एखादी वयस्कर व्यक्ती एखाद्या तरुण मुलीशी लग्न करते. यावेळीही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका काहीसा वयस्कर दिसणाऱ्या व्यक्तीशी एका तरुणीचा विवाह सोहळा पार पडत आहे. नवरदेवाच्या तोंडात दात सुद्धा पडल्याचे दिसतंय. पण काही वेळाने नवरदेवाच्या विचित्र हालचाली आणि देहबोली पाहिल्यावर आणि त्यातुलनेत त्याला लाभलेली तरुण तसेच सुंदर पत्नी पाहून अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करताना, त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
मुंबई आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार नाही या राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाची भाजप आमदाराकडून पाठराखण
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंनी शिवसेना भाजपच्या गळाला लावताच मुंबई आणि ठाण्याला उद्देशून राज्यपालांचं धक्कादायक विधान | राज्यभर संताप
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ठाकरेंच्या नावा आडून भेटीचा स्क्रिप्टेड स्टंट? | भाजप नेत्याचे जावई तसेच काँग्रेस महिला नेत्याचे पती निहार ठाकरे आणि शिंदेंमध्ये भेट पण...
एकनाथ शिंदे यांना आता उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरे यांची साथ लाभली आहे. निहार ठाकरे यांनी आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर त्यांनी यावर आपलं मतही मांडलं आणि माध्यमांवर ठाकरे कुटुंबीय शिंदेंसोबत असल्याच्या हेडलाईन झळकल्या.
2 वर्षांपूर्वी -
Twitter Report | पत्रकार, मीडिया संस्थांच्या ट्विटवर सरकारची बारीक नजर?, जगात असे ट्विट हटवण्यात भारत आघाडीवर - रिपोर्ट
पत्रकार आणि मीडिया संस्थांनी केलेले ट्विट काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. ट्विटरने नुकत्याच दिलेल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, जुलै ते डिसेंबर 2021 या कालावधीत मान्यताप्राप्त पत्रकार आणि मीडिया संस्थांकडून ट्विट काढून टाकण्यासाठी ट्विटरला प्राप्त झालेल्या सर्व कायदेशीर विनंत्यांमध्ये भारताचा वाटा सर्वात मोठा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | अजब मासा, चेहरा अगदी मनुष्यासारखा, चीनमधील घोष्ट फिशचा व्हायरल व्हिडिओ प्रचंड चर्चेत, एकदा बघाच
हे जग विविध प्रकारच्या सजीवांनी भरलेले आहे. यातील काही आपल्याला रोज दिसतात, तर क्वचित दिसणारे काही जीव असतात. मग त्यांच्या अचानक समोर दिसण्याने सगळेच आश्चर्यचकित होतात. अशा विचित्र प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाण्याखाली तरंगणाऱ्या या माशाला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. लोकांना ते काय आहे हे समजत नाही. ते पाहून तुम्हीही विचार कराल.
2 वर्षांपूर्वी -
Chanakya Niti | केवळ पैसे कमवण्याचे कौशल्यच नाही तर पैसे वाचवण्यानेही वाढेल समृद्धी, चाणक्यांचे हे उपाय जाणून घ्या
आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात पैशाशी संबंधित अनेक प्रकारच्या धोरणांचा उल्लेख केला आहे, ज्याचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध करू शकता. चाणक्य सांगतात की, पैसे कमावणं आणि वाचवणं या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, पण पैसे कमवण्यापेक्षा पैसे वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण संपत्ती जमा करण्याच्या कलेत पारंगत असलेल्या व्यक्तीचा कधीही पराभव होऊ शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Online Ticket Booking | तिकीट बुकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा सर्व सीट बुक होतील आणि तुम्ही बघतच राहाल
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत रेल्वेचे तिकीट ऑनलाईन (ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग रूल्स) बुक करत असाल तर ही बातमी वाचा. ही तुमच्या कामाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता मोबाइल आणि ई-मेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. तरच तिकीट मिळेल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम