17 April 2025 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

भारताची लोकसंख्या 141 कोटी, त्यातील 2126 लोकांनी ऑनलाईन ठरवलं की मोदी हे जगातील लोकप्रिय नेते, नेटिझन्सच्या 2126 भक्तांवर टिपण्या

PM Narendra Modi

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील लोकप्रिय नेता ठरले आहेत. मोदी नेहमी आपल्या वेगवेगळ्या वेषभूषेसाठी चर्चेत असतात. त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचे दौरे या सगळ्यासाठी त्यांची जगभरात चर्चा होत असते. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही मागे टाकलं आहे.

मॉर्निंग कंसल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सद्वारे करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ टक्के लोकांनी आवडता नेता म्हणून पसंती दर्शवली आहे. १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात जास्त आवडता नेता म्हणून पसंती मिळाली.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे :
भारताची लोकसंख्या 141 कोटी आहे आणि त्यातील केवळ 2126 लोकांचं ऑनलाईन मत घेण्यात आलं आहे. त्यातही ही मतं नेमकी भारतातून करण्यात आली की दुसऱ्या देशातील भारतीयांकडून ते देखील स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार हास्यास्पद पेड मार्केटिंग असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नेटिझन्स सुद्धा या सर्व्हेची जोरदार फिरकी घेत असल्याचं पाहायला मिळतंय.

द मॉर्निंग कन्सल्ट अप्रूव्हल आणि डिसअप्रूव्हल रेटिंग 7 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजवर आधारित असते. या गणितात 1 ते 3 टक्के प्लस-मायनस मार्जिन असते. म्हणजे यात 1 ते 3 टक्क्यांनी घट किंवा वाढ होऊ शकते. हे आकडे तयार करण्यासाठी मॉर्निंग कन्सल्टमध्ये भारताच्या सुमारे 2126 लोकांचा ऑनलाईन मतं घेतला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Narendra Modi is the most popular leader in the world says approval rating check details 27 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PM Narendra Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या