26 January 2025 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC
x

Video Viral | सरळ आहे तोपर्यंत सरळ | पण कुणी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय 'कट' | पवारांचा व्हिडिओ व्हायरल

Video Viral

Video Viral | एकनाथ शिंदेंनी ४६ आमदार आपल्सासोबत असल्याचा दावा केला होता. तसं शक्ती प्रदर्शन देखील त्यांनी केले. एकनाथ शिंदेंच्या गटातून बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि कळंबचे आमदार कैलास पाटील परत महाराष्ट्रात आले आहेत. शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे जवळपास ८० टक्के शिवसेनेलाच एकनाथ शिंदेंनी सुरुंग लावला आहे. परत आलेल्या शिवसेना आमदारांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

शरद पवारांनी ठणकावून सांगितलं :
राज्य सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. त्यामळं शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. तसंच हे सरकार बहुमतात आहे की नाही हे विधानसभेत स्पष्ट होईल, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. तर बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे.

राष्ट्रवादीच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया :
शरद पवारांना धमकी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून आता संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. विधान परिषदेचे आमदार अमोर मिटकरी यांनी शरद पवारांचा जूना व्हिडिओ ट्विट केला आहे. ”धमकीविरांसाठी पवार साहेबांचा मोलाचा सल्ला.” असे त्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral of Sharad Pawar over warn to oppositions shared by Amol Mitkari check details 24 June 2024.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x