23 January 2025 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

तामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने

कोलकत्ता, ०२ मे | कोरोनाच्या विक्रमी प्रकरणांदरम्यान 62 दिवस सुरू चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर अखेर आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 5 राज्यांपैकी सर्वात जास्त उत्सुकता ही बंगालची आहे. कारण यावेळी ममता बॅनर्जींच्या तृणमूलला काँग्रेसला लेफ्ट आणि काँग्रेसकडून नाही तर भाजपकडून थेट टक्कर मिळाली आहे. जास्तीत जास्त एग्जिट पोल्समध्ये हेच दाखवले आहे की, भाजप यावेळी ममतांना बरोबरीने टक्कर देणार आहे. दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये बंगालमध्ये तृणमूलला मोठे नुकसान होत असताना दिसत आहे. भाजप तृणमूलला कठोर टक्कर देत आहे. तर महत्त्वाचे म्हणजे नंदीग्राम जागेवर ममता बॅनर्जी भाजपच्या शुभेंदु अधिकारींपेक्षा पिछाडीवर आहेत.  मात्र पहिल्या काही फेऱ्यांनंतर तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.

पश्चिम बंगाल
एकूण जागा : 294 (मतदान 292 जागांवर झाले)
बहुमत : 148(292 जागांच्या हिशोबाने 147)
गेल्या वेळी कोण जिंकले : तृणमूल काँग्रेस

29 एप्रिलला झालेल्या एक्झिट पोलमध्ये बंगालबद्दल कोणतेही एक मत दिसले नाही. 9 पैकी 5 एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला बहुमत मिळत असल्याचे दिसते आहे किंवा बहुमताच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर 3 पोलमध्ये भाजप पुढे आहे. मात्र, सर्व पोल्समध्ये तृणमूलला होणारे नुकसान स्पष्ट दिसत आहे.

 

News English Summary: The results of the elections in West Bengal, Assam, Tamil Nadu, Kerala and Puducherry will finally be announced today after a 62-day election process amid record cases of corona. Of the 5 states, Bengal has the most interest. Because this time Mamata Banerjee’s Trinamool Congress has got a direct blow from the BJP and not from the Left and Congress.

News English Title: 5 states assembly election 2021 result news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x