5 November 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

भारतीय लष्कराकडून पाकचे १२ बंकर्स उद्ध्वस्त, ५ रेंजर्संना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय जवानांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानला चांगला दणका देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या ५ जवानांना आज ठार करण्यात आलं असून पाक सैन्याचे अनेक बंकर्स सिद्ध भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले आहेत. तसेच सर्जिकल स्ट्राईकनंतरची भारतीय लष्कराने केलेली ही पहिली सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हणावे लागेल.

पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काही ना काही घातपात कारण सुरु असतं. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत होते. पुंछ तसेच राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या एकूण ५ रेंजर्संना यमसदनी धाडले आहे. यासोबतच पाकड्यांचे तब्बल १२ बंकर्स सुद्धा भारतीय जवानांनी उद्धवस्त केले आहेत. सदर कारवाईनंतर अधिकारी रणबीर सिंग यांनी प्रसार माध्यमांना अधिकृत माहिती दिली.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x