भाजपने आमदारांच्या खरेदीवर GST भरला असता तर देश सोने की चिडिया झाला असता

मुंबई, १ नोव्हेंबर: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. पोटनिवडणुकींचा (By-Election campaign ) प्रचार आता शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 28 विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांनी एका प्रचारसभेत बोलताना भाजपवर खळबळजनक आरोप केलाय. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती असा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडताना ज्योतिरादित्य यांनी त्यांच्यासोबत 26 आमदारांना सोबत घेतलं होतं. या सगळ्या आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच ही पोटनिवडणूक होत आहे. त्याच वेळी शिंदे यांनी आपल्याला ही ऑफर दिल्याचं त्यांनी सांगितलं.
तत्पूर्वी, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या माजी आमदाराला २५ कोटी रुपयांना खरेदी केले आणि तिकिट दिले, असा आरोप काँग्रेसकडून भाजपावर करण्यात आला होता. यावर उत्तर देताना विजय रुपाणी यांनी म्हटले की, काँग्रेस आपल्या आमदारांचा सन्मान करत नाही आणि पक्ष सोडल्यानतंर असे आरोप केले जातात. तसेच, संपूर्ण गुजरात काँग्रेसला २५ कोटी रुपयांत खरेदी केले जाऊ शकते, असे विजय रुपाणी म्हणाले होते.
यापूर्वी देखील भाजपवर अनेक राज्य सरकार पाडण्यासाठी आमदारांना मोठी आर्थिक आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप उघडपणे करण्यात आले होते. त्यालाच अनुसरून स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामराने भाजपाला आमदारांच्या खरेदीवरून टोला लगावला आहे. त्याने ट्विट करताना म्हटले आहे की, जा भाजपने आमदारांच्या खरेदीवर GST भरला असता तर देश सोने की चिडिया झाला असता.
Agar MLA purchase pe BJP gst bharti toh Aaj Bharat sone ki chidiya hota
🙏🙏🙏— Kunal Kamra (@kunalkamra88) November 1, 2020
News English Summary: The BJP was openly accused of luring MLAs to overthrow several state governments. Following this, stand-up comedian Kunal Kamara has accused the BJP of buying MLAs. He tweeted that if BJP had paid GST on the purchase of MLAs, the country would have become a Sone Ki Chidiya.
News English Title: Agar MLA purchase Pe BJP GST Bharti Toh Aaj Bharat Sone Ki Chidiya Hota said Kunal Kamra News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल