Air Force Day 2021 | भारतीय वायूसेना वर्धापनदिनाच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर | आज भारताच्या संरक्षणासाठी झटणार्या तीन दलांपैकी वायूसेनेचा वर्धापनदिन आहे. 89व्या वर्धापन दिनी (Air Force Day 2021) आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्यासह सर्वसामान्यांनी वायूसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत.
Air Force Day 2021. The Indian Air Force (IAF) on October 8 celebrated its 89th Foundation Day. The celebrations has started at the Hindon Air Force Station in Uttar Pradesh’s Ghaziabad in the presence of the Chief of Air Staff and senior officials of the three armed forces.
भारतीय वायूसेना धैर्य, परिश्रम आणि व्यावसायिकता यांचं प्रतिनिधित्त्व करतात त्यामुळे या शूर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबाला सलाम असं मोदींनी ट्वीट केले आहे.
Greetings to our air warriors and their families on Air Force Day. The Indian Air Force is synonymous with courage, diligence and professionalism. They have distinguished themselves in defending the country and through their humanitarian spirit in times of challenges. pic.twitter.com/UbMSOK3agP
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2021
Warm wishes and felicitations to #IndianAirForce on its 89th anniversary. @IAF_MCC pic.twitter.com/IarCl0unsb
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) October 8, 2021
मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि देशाच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी निष्ठेने आणि समर्पित भावनेने आपले कर्तव्य बजवणाऱ्या भारतीय वायुसेनेतील सर्व जवानांना वायुसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य आणि शौर्याचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे.
#AirForceDay pic.twitter.com/3zBRqbHmBC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Air Force Day 2021 on October 8 celebrated its 89th Foundation Day.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA