3 December 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

VIDEO | सर्व दहशतावादी मदरशांमध्ये शिकले व वाढले | भाजप नेत्या उषा ठाकूर

All terrorists, Raised in madrasas, Minister Usha Thakur

इंदोर, २१ ऑक्टोबर: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अद्याप शमलेला नसताना, आता राज्याच्या पर्यटन व संस्कृती मंत्री उषा ठाकूर यांनी मदशांबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत. असं उषा ठाकूर यांनी इंदुर येथील एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

मध्य प्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर (Cabinet Minister Usha Thakur) यांनी मदरशांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत असं भाजपाच्या उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

“सर्व कट्टरवादी व सर्व दहशतावादी मदरशांमध्ये शिकले व वाढले आहेत. जम्मू-काश्मीरला दहशतवादाचा कारखाना बनवून सोडले होते. असे मदरसे जे राष्ट्रवादाशी समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊ शकत नाहीत, त्यांना आपल्याला योग्य शिक्षणाशी जोडून समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आणले गेले पाहिजे. आसमने हे करून देखील दाखवलं आहे. आसामध्ये मदरसे बंद आहेत. राष्ट्रवादामध्ये जे अडचण निर्माण करत असतील अशा सर्व गोष्टी राष्ट्रहितासाठी बंद झाल्या पाहिजेत. शासकीय मदत बंद झाली पाहिजे” असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: BJP MLA from Indore and Madhya Pradesh cabinet minister Usha Thakur has kicked up a controversy by saying that all the radical and terrorists are raised in madrasas. Thakur, a minister for tourism and culture in Shivraj Singh Chouhan government in Madhya Pradesh, called for the shutdown of madrasas in the state, saying “religion-based education is spreading radicalisation”. There should be uniformity in education. Religion-based education is spreading radicalisation, feeling of enmity. Therefore, every student should get same education collectively.

News English Title: All terrorists are raised in madrasas says Madhya Pradesh Minister Usha Thakur sparks row News updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x