22 December 2024 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

VIDEO | भाजपच्या राजकारणाचा कळस | फुगे, हारतुरे अन फोटो शूटसाठी २ तास ऑक्सिजन टँकर रोखला

oxygen tanker

भोपाळ, १९ एप्रिल: देशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ही बैठका घेत राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. एवढचं नाही तर रुग्णांसाठी ऑक्सिजन आयातही केला जाणार आहे. अशातच आता देशात पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ (oxygen express ) धावणार आहे.

देशातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता रेल्वेने ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ( LMO) आणि ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याची योजना रेल्वेने आखली आहे. ही एक्स्प्रेस सुरळीत धावण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवला जात आहे. रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातून सोमवारी रिकामे टँकर विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला आणि बोकारोला रवाना केले जातील. तिथून हे टँकर आणि सिलिंडर ऑक्सिजन भरून महाराष्ट्रात येतील.

दरम्यान, देशभरात ऑक्सिजन पुरवठा सुरु केला जातं असताना भाजपचं विचित्र राजकारणा या कोरोना आपत्तीत लोकांचा श्वास घुटमळत असताना देखील समोर येतं आहे. काल गुजरातमधून मध्यप्रदेश करता निघालेले ऑक्सिजन टँकर मध्य प्रदेशातील चंदन नगर चौकात भाजप कार्यकर्त्यांकडून थांबविण्यात आले आणि त्यांचं नैतृत्व केलं स्थानिक भाजप पदाधिकारी गौरव रणदिवे यांनी काही वेळाने मंत्री तुलसी सिलावत यांनी देखील तेथे हजेरी लावली. त्यानंतर फुगे आणि हारतुरे लावून दोन तास आक्सिजन टँकर थांबवून कार्यकर्त्यांनी फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या ऑक्सिजन पुरवठ्यातील पहिला टँकर भाजपचे खासदार शंकर ललवाणी, आमदार रमेश मेन्डोला आणि विजय वर्गीय यांच्या मतदारसंघात देण्यात आले. यावरून भाजप जनतेचा श्वास कोंडत असताना किती खालच्या थरातील राजकारण करतंय याचा प्रत्यय देशाला येऊ लागला आहे.

 

News English Summary: While the supply of oxygen is being started across the country, the strange politics of the BJP is also coming to the fore while the people are suffocating in the Corona disaster. The oxygen tanker, which was on its way from Gujarat to Madhya Pradesh, was stopped by BJP workers at Chandan Nagar Chowk in Madhya Pradesh yesterday and was led by local BJP office bearer Gaurav Ranadive. After that, it has come to light that the activists stopped the oxygen tanker for two hours with balloons and hammers and did a photo shoot.

News English Title: BJP leader hold up oxygen tanker for 2 HRS  for photo Indore news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x