23 February 2025 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

खाजगी इस्पितळांसोबत टायअप करून भाजप खासदारकडून कोरोना लसीचा धंदा? | प्रति डोस ९०० रुपये

Congress leader Srivatsa

बंगळुरू, २५ मे | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवीन कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होत आहे. सोमवारी देशभरात 1 लाख 95 हजार 685 नवीन कोरोना संक्रमितांची नोंद झाली. हा आकडा मागील 42 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 13 एप्रिलला 1 लाख 85 हजार 306 रुग्ण आढळले होते. देशातील मृतांचा आकडा सरकार आणि देशातील लोकांसाठी चिंतेची बाब बनला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण हाच मोठं उपाय ठरला आहे. असं असलं तरी लस लोकसंख्येच्या तुलनेत लस उत्पादन आणि उपलब्धता अत्यंत कमी असल्याने चिंता अधिक वाढली आहे.

रोजच्या मृत्युसंख्येने लोकांमध्ये देखील भीतीचं वातावरण असल्याने ते देखील लसीकरण केंद्रावर मोठ्या रांगा लावत आहेत. मात्र लोकांच्या भीतीतून देखील व्यवसाय करण्याचा अनेकांनी यापूर्वी देखील प्रयत्न केला आहे. रेमडीसीवीर आणि ऑक्सिजन तुटवड्याच्या वेळी अनेक राजकारण्यांनी समाजसेवे पेक्षा त्यातून स्वतःच्या प्रचाराचा फंडा शोधून काढला होता. यामध्ये सर्वात अग्रस्थानी होते भाजपचे नेते आणि पुन्हा तसाच पण भीषण विषय समोर आला आहे.

कर्नाटकातील भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी एका खाजगी इस्पितळासोबत भागीदारी करून कोरोना लसीचा प्रति डोस ९०० रुपयांना देण्याचा घाट घातल्याचं काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी ट्विट करून म्हटलं आहे. यासंदर्भातील एक बॅनर त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे आणि काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

News English Summary: When BJP MPs like Tejasvi Surya can tie up with Private Hospitals & charge ₹900 per dose, Why is Govt not allowing Congress MP, MLAs to procure Vaccines using MP, MLADS and Party Funds amounting to ₹100 crores to give Vaccination for FREE? Why this bias? said congress leader Srivatsa,

News English Title: BJP MP like Tejasvi Surya can tie up with Private Hospitals and charge rupees 900 per dose said congress leader Srivatsa news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x