21 April 2025 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

प. बंगाल निवडणुकीपूर्वी CBI कामाला लागली | घोटाळा प्रकरणी TMC नेत्यांच्या घरी छापेमारी

CBI, Assembly elections, West Bengal

कोलकत्ता, १९ फेब्रुवारी: पश्चिम बंगालमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेंट्रल इंवेस्टिगेशन ब्यूरो (CBI) अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी CBI ने कोळसा घोटाळा प्रकरणात बंगालच्या पुरुलिया, बांकुरा, बर्दवान आणि कोलकातामध्ये 13 ठिकाणांवर छापेमारी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही छापेमारी युवा तृणमूल काँग्रेस नेते विनय मिश्रा, व्यवसायी अमित सिंह आणि नीरज सिंहच्या ठिकाणांवर झाली.

छापेमारीदरम्यान कुणीच घरी उपस्थित नव्हते. यापूर्वी अंमलबजावनी संचालनालयाने 11 जानेवारीला हुगली, कोलकाता, उत्तर 24 परगना, आसनसोल, दुर्गापूर, बर्धमानमध्ये छापेमारी केली होती.

कोळसा घोटाळा प्रकरणात TMC नेत्यांवर आरोप आहेत. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे भाच्चे अभिषेक बॅनर्जी यांचेही नाव आहे. आरोप आहे की, बंगालमध्ये अवैधरित्या हजारो कोटी रुपयांच्या कोळशाचा उपसा झाला आणि एका रॅकेटमधून याला ब्लॅक मार्केटमध्ये विकण्यात आले. याप्रकरणी डिसेंबर 2020 मध्ये CBI ने कोलकातातील CA गणेश बगारियाच्या ऑफीसवर छापेमारी केली होती.

 

News English Summary: The Central Bureau of Investigation (CBI) is in action mode ahead of the forthcoming Assembly elections in West Bengal. On Friday, the CBI raided 13 places in Purulia, Bankura, Burdwan and Kolkata in Bengal in connection with the coal scam. According to media reports, the raids took place at the places of young Trinamool Congress leader Vinay Mishra, businessman Amit Singh and Neeraj Singh.

News English Title: CBI is in action mode ahead of the forthcoming Assembly elections in West Bengal news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या