16 January 2025 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 8'व्या वेतन आयोगाला मंजुरी, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होणार पहा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE SBI Bank Alert | एसबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट, अन्यथा खात्यातील बॅलेन्स शून्य होऊ शकतो, बातमी वाचा
x

बच्चे कंपनीलाही आधार कार्ड लागू, UIDAI च ट्विट.

नवी दिल्ली : UIDAI ने ट्विट करून आता भारतात लहान मुलांसाठी ‘बाल आधार कार्ड’ जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या बाल आधार कार्ड निळ्या रंगाचे असणार आहे अस ही नमूद करण्यात आलं आहे.

भारत सरकारच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्डला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता बाल आधार कार्ड हे लहान मुलांसाठी विशेष असेल ज्याचा रंग निळा असेल. नियमानुसार ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ते लागू असेल. पालकांना जर त्यांच्या ५ वर्षाखालील पाल्याचे बाल आधार कार्ड हवे असल्यास आई किंवा वडिलांपैकी एकाच्या आधार कार्डचा नंबर आणि मुलाच्या जन्माचा दाखल आवश्यक करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हे बाळ आधार कार्ड बनविण्यासाठी कोणत्याही बायोमॅट्रिक तपशिलाची गरज लागणार नसून ते आधार केंद्रावर मोफत असेल म्हणजे त्यासाठी कोणतेही सरकारी शुल्क आकारले जाणार नाही असे UIDAI ने ट्विट करून स्पष्ट केलं आहे.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(25)#Bal Aadhar Card(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x