राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार? - शिवसेनेचा टोला
मुंबई, 02 जुलै : भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले. चीन सैनिकांशी झालेल्या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारने डिजीटल स्ट्राईक करून चिनी 59 अॅपवर बंदी आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून डिजीटल स्ट्राईकवर परखड भाष्य केले आहे. ‘ लडाख संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारला जी डिजिटल जाग आली आहे ती जाग कायम राहावी. चिनी गुप्तचर यंत्रणा आणि चिनी लष्कर या ‘डेटा’चा वापर हिंदुस्थानविरोधात करू शकते, असे आता आपल्या गुप्तचर यंत्रणांनी सरकारला कळविले. म्हणजे आतापर्यंत देशाची गोपनीय माहिती चिन्यांकडे गेलीच आहे. आता झाले गेले गंगेला मिळाले. सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला डिजिटल पद्धतीने घेतला आहे’ असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारने केलेल्या कारवाईचं समर्थन केले आहे.
“अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर प्रचलित असलेल्या या अॅपकडून आपल्याकडील ‘युजर्स’ची माहिती बेकायदा साठवून हिंदुस्थानबाहेरील सर्व्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी होत्याच. टिकटॉकसारखे चिनी ऍप अश्लीलता व इतर घाणेरड्या गोष्टींना उत्तेजन देत होते व त्यातून म्हणे अनेक ‘टिकटॉक’ स्टार्स निर्माण झाले. यातील काही टिकटॉक स्टार्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार हा प्रश्नच आहे,” अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.
TikTok star Sonali Phogat who is contesting #HaryanaAssemblyElections2019 from Adampur seat on BJP ticket: All my followers are here to show their support. They all are waiting for me to file the nomination. My party gives me the strength to work. I’m sure we’ll win this election pic.twitter.com/EoS4tW4GZZ
— ANI (@ANI) October 4, 2019
News English Summary: Tensions along the Indo-China border have reverberated across the country. Twenty of our soldiers were killed in clashes with Chinese troops. In response, the Modi government launched a digital strike and banned Chinese 59 apps. Shiv Sena has welcomed this decision taken by Prime Minister Narendra Modi.
News English Title: China 59 apps banned in India Shivsena appreciate PM Narendra Modi action News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON