सुरक्षा यंत्रणांकडून सुरक्षेसाठी धोकादायक ५२ चिनी अॅप्सची यादी सरकारकडे
नवी दिल्ली, १८ जून: चिनी मोबाईल अँप सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. भारतापासून ते अमेरिकेपर्यंत सगळ्याच गुप्तचर संस्थांनी प्रत्येकवेळी चिनी अँप विरोधात आगपाखड केली आहे. आता भारतीय गुप्तचर संस्थेनेही भारत सरकारला ५२ चिनी अँप ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच, हे अँप तत्काळ डिलेट मारण्याचे आवाहन वापरकर्त्यांना करण्यात आलं आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या या यादीला आणि या अॅप्सवर बंदी घालण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने पाठिंबा दर्शवला आहे. ही अॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सरकारला कळवण्यात आल्याचं, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यावर सध्या चर्चा सुरु आहे,” असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. प्रत्येक अॅपशी संबंधित धोके आणि त्याचा धोक्यांचा अंदाज कसा बांधता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती सरकारला देण्यासंदर्भात काम सुरु असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या मते, चिनी मोबाईल अँप सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी अत्यंत हानीकारक आहे. या अँप्सच्या माध्यमातून मोबाईल युजर्सचा डेटा चीनच्या काही सर्वर पोहोचवला जात आहे. गुप्तचर संस्थेने सरकारला जी लिस्ट पाठवली आहे त्यात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अँप जूम, शॉर्ट व्हिडिओ टीकटॉक, युसी ब्राऊजर, जेंडर, शेअररीट, क्लिन मास्टर सारखे अँप आहेत.
News English Summary: Chinese mobile apps have been proven to be dangerous in terms of security. From India to the US, all the intelligence agencies have been firing on the Chinese amp every time. Now the Indian intelligence agency has also instructed the Indian government to block 52 Chinese
News English Title: Chinese mobile apps have been proven to be dangerous in terms of security News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो