18 January 2025 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray, BJP, India China, Ladakh

मुंबई, २४ जुलै : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे.

सध्या चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुन महाराष्ट्राने चिनी कंपनीसोबत करार केल्याचा आरोप केला. त्यावर आता तुम्हाला चीन नको आहे पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला आणि विरोधकांना विचारला आहे.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला तीन चाकी सरकार म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना दिसत आहेत. तसंच राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना, “आत्ता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?,” असा सवाल विचारत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावर बोलताना, “साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री असलो तरी याच’साठी’ केला होता अट्टहास असं नाही आहे..हा योगायोग आहे,” असं सांगितलं आहे.

 

News English Summary: He accused Maharashtra of signing an agreement with a Chinese company over the ongoing conflict with China. You don’t want China on that now but in time Hindi-Chinese will not become Bhai Bhai? This is the question Chief Minister Uddhav Thackeray has asked the Central Government and the Opposition.

News English Title: CM Uddhav Thackeray two main questions to the BJP also targeted central government over China issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x