22 December 2024 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मी सुद्धा आमच्या शेतात एक स्टेडियम बनवून त्याला 'श्याम रंगीला स्टेडियम' नाव देणार

Comedian Shyam Rangeela, PM Narendra Modi, Tweet

मुंबई, २५ फेब्रुवारी: जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं . स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर कालपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगला आहे.

सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.

दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्य नावाला बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला प्राथमिकता दिल्याने भाजपवर समाज माध्यमांवर जोरदार टीका होताना दिसत आहे. याच विषयाला अनुसरून कॉमेडियन श्याम रंगीला याने मोदींची खिल्ली उडवली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, ‘मी सुद्धा आमच्या शेतात एक स्टेडियम उभं करून त्याला श्याम रंगीला स्टेडियम नाव देणार…भले ते स्टेडियम ल्युडोचं का असेना..

 

News English Summary: The name of Prime Minister Narendra Modi has been given priority over the name of Sardar Vallabhbhai Patel. Comedian Shyam Rangeela has ridiculed Modi on the same issue. In it, he says, ‘I will also build a stadium in our field and name it the stadium of black color … even if it is not a stadium of Ludo.

News English Title: Comedian Shyam Rangeela slams PM Narendra Modi over Stadium renaming news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x