भविष्यात मोदी 'कोविड स्मारका'ची घोषणा करतील आणि भक्त त्याला मोदींचा माष्टरस्ट्रोक म्हणतील - काँग्रेस
बंगळुरू, १० मे | देशातील कोरोनाच्या दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. राहुल यांनी रविवारी सोशल मीडियावर लिहिले- देशाला PM आवास नाही, श्वास हवा आहे! या माध्यमातून राहुल यांचे लक्ष्य सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील काम करण्यावर होते. या प्रकल्पांतर्गत पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानाचे कामही सुरू आहे.
कोरोना दरम्यान सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरू ठेवण्यासाठी विरोधक सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. त्याचवेळी दोन याचिकाकर्त्यांनीही या खटल्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकाकर्ता प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला, परंतु तेथे सुनावणी उशीर झाल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात गेले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आपला अर्ज शुक्रवारी परत केला.
दरम्यान, काँग्रेसने पुन्हा याच विषयावरून मोदी सरकारला लक्ष केलं आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “एक गोष्ट निश्चित आहे की हे सर्व झाल्यानंतर, कोरोनामुळे मरण पावलेल्या सर्वांच्या स्मरणार्थ मोदी ‘कोविड स्मारक’ उभारण्याची घोषणा करती आणि त्यावर पुतळे आणि इमारतींसाठी ५ हजार कोटी खर्च केले जातील आणि एक बांधकाम कंत्राट गुजरातच्या दिलं जाईल आणि भक्त आणि गोदी मीडिया याला मास्टरस्ट्रोक म्हणतील!
One thing is certain, after all this is done,
Modi will announce building of a ‘COVID Memorial’ in memory of all those who died,
And spend ₹5000 cr on it for statues & buildings & give the contract to a Gujarati construction crony
Bhakts & Media will call it a Masterstroke!
— Srivatsa (@srivatsayb) May 10, 2021
News English Summary: One thing is certain, after all this is done, Modi will announce building of a ‘COVID Memorial’ in memory of all those who died, And spend ₹5000 cr on it for statues & buildings & give the contract to a Gujarati construction crony Bhakts & Media will call it a Masterstroke said congress leader Srivatsa news updates.
News English Title: Congress leader Srivatsa criticized PM Narendra Modi and BJP supporters over Central Vista project development during corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY