तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका

बंगळुरू, १७ एप्रिल: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर 1341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
देशातील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. प्रत्येक राज्य, प्रत्येक शहरात पहिल्या तुलनेत खूप जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शुक्रवारी पहिल्यांदा असे झाले जेव्हा एका दिवसाच्या आत विक्रमी 2 लाख 33 हजार 757 लोक संक्रमित आढळले. दरम्यान 1 लाख 22 हजार 839 रुग्ण रिकव्हरही झाले. संपूर्ण देशात आतापर्यंत 1.45 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. हे आकडे काल संध्याकाळपर्यंत दीड कोटीच्या पार होतील.
एकीकडे देशात कोरोना संबंधित औषधं आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मदतीसंदर्भात फोन करत आहेत. मात्र सध्या देशातील लोकं महा संकटात असताना मोदी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस श्रीवत्सा यांनी मोदींवर जहरी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करताना म्हटलं आहे की, “तुम्ही ‘प्रधान कोवइडियट’ आणि सुपर स्प्रेडर आहात…. इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान ज्याने पंतप्रधानांच्या खुर्चीची प्रतिष्ठा रस्त्याच्या कडेला असलेल्या रोमिओपेक्षा कमी केली आहे….एक चांगले उदाहरण घालण्याऐवजी आपण प्रचंड मोर्चा काढून लोकांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहात”
You are a Pradhan COVIDIOT and a Super Spreader.
Most shameless PM ever in our history who has lowered the dignity of the PM’s chair to that of a roadside romeo.
Instead of setting a good example, you are ruining people’s lives by doing huge rallies. #SuperSpreaderModi
— Srivatsa (@srivatsayb) April 17, 2021
News English Summary: You are a Pradhan COVIDIOT and a Super Spreader. Most shameless PM ever in our history who has lowered the dignity of the PM’s chair to that of a roadside romeo. Instead of setting a good example, you are ruining people’s lives by doing huge rallies. #SuperSpreaderModi said congress leader Srivatsa
News English Title: Congress leader Srivatsa slams PM Narendra Modi over campaigning in election rally during corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL