कोरोनाने उत्तर भारत हादरला | उत्तर प्रदेशातील स्थिती चिंताजनक
नवी दिल्ली, १७ एप्रिल: सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात आयोगाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर लगाम कसली आहे.
सरकार आणि निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, असाम आणि पुडुचेरीमधील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे. मागील दिड महिन्यांपासून सुरू असलेल्या निवडणुकीमुळे राज्यात कोरोना धोका खूप वाढला आहे. हे आम्ही नाही, तर आकडे सांगत आहेत. आम्ही 1 ते 14 एप्रिलपर्यंची आकडेवारी पाहिली. यानुसार, पश्चिम बंगालमध्ये 420%, असाम 532%, तमिळनाडू 159%, केरळ 103% आणि पुड्डुचेरीमध्ये 165% कोरोना रुग्णांची वाढ आणि मृत्यूमध्येही 45% वाढ झाली आहे. दुसरीकडे कुंभ मेळ्याचा देखील मोठा परिणाम दिसू लागला आहे.
उत्तर भारतातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे केंद्र सरकारही हादरून गेले आहे. उत्तर प्रदेश , उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड येथील स्थिती बिघडत चालली आहे. कुंभमेळ्यानंतर किमान ५० साधूसंतांना कोरोना झाला आहे. लागण झालेल्या बाधितांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. राज्यात कुंभमेळ्यामुळेच ही स्थिती उद्भवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद, वाराणसीसह अनेक शहरांत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. तसेच सोमवारी सकाळपर्यंतही संचारबंदी लावण्यात येणार आहे. मास्क न लावणाऱ्याकडून एक हजार रुपये दंड आकारला जाईल. तसेच दुसऱ्यांदा तीच व्यक्ती मास्कविना आढळल्यास १० हजार दंड केला जाईल. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तेथे केंद्रीय पथक जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
News English Summary: The number of corona patients is increasing rapidly in many states in northern India, which has also shaken the central government. The situation is deteriorating in Uttar Pradesh, Uttarakhand, Bihar, Madhya Pradesh, Punjab and Chhattisgarh. After Kumbh Mela, at least 50 saints have been corona. The number of infected people is more than four thousand.
News English Title: Corona crisis in North India increasing rapidly news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो