23 December 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात गुजरात सर्वात पुढे

Corona Virus, Covid 19, Gujarat Highest Death Rate

नवी दिल्ली, १८ जून : भारतातील कोरोना विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल 12 हजार 881 नवीन रुग्ण आढळले असून 334 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 66 हजार 946वर पोहोचली असून आतापर्यंत 12 हजार 237 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सध्या 1 लाख 60 हजार 384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 लाख 94 हजार 324 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय. महाराष्ट्रात बुधवारी 3307 रुग्णांनी नोंद झाली. तर, 114 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा हा 1 लाख 16 हजार 752 झाला असून 5600हून अधिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

मात्र, अभ्यासातून धक्कादायक तपशील समोर आला- देशात गुजरातमध्ये मृत्यूची सरासरी १७ जून रोजी सर्वाधिक ६.२३ टक्के, तर महाराष्ट्राची ४.८८, दिल्ली ४.११ टक्के. तामिळनाडूने लॉकडाऊन लागू केल्यामुळे त्याचा मृत्यूदर सगळ्यात कमी म्हणजे १.०९ टक्का आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर राज्यांत मृत्यूदर हा सतत वाढता आहे. २० एप्रिल रोजी मृत्यूदर हा ४.५४ टक्क्यांवरून खाली आला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन मे महिन्यात म्हणाले होते, तसेच भारतात कोरोना हा संसर्गजन्य नसल्यामुळे कोणीही घाबरून जायचे कारण नाही.

 

News English Summary: Gujarat had the highest death toll in the country at 6.23 per cent on June 17, followed by Maharashtra at 4.88 per cent and Delhi at 4.11 per cent. Tamil Nadu has the lowest mortality rate at 1.09 per cent due to lockdown. The fact is that the death rate is steadily rising in Gujarat, Maharashtra, Delhi, Uttar Pradesh, Tamil Nadu and other states.

News English Title: Corona Virus Gujarat ranks first in country in corona motility rate News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x