20 April 2025 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुख महंतांना कोरोनाची लागण | मोदींसोबत मंचावर हजर होते

Coronavirus, Ram Temple Trust, Head Tests Positive, PM Narendra Modi, Ayodhya

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला होता. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली होती आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं होतं.

त्यावेळी मंचावरही फक्त ५ लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते.

कारण आता अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे. चाचणी केली असता त्यांना रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंचावर हजर होते.

 

News English Summary: Mahant Nritya Gopal Das, head of Ram Janmabhoomi Trust in Ayodhya, has contracted corona. They tested positive for corona. Importantly, Mahant Nritya Gopal Das was present on the stage along with Prime Minister Narendra Modi at the Ram Mandir Bhumi Pujan held in Ayodhya last week.

News English Title: Coronavirus Ram Temple Trust Head Tests Positive Shared Stage With Narendra Modi In Ayodhya News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या