26 December 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

लहान मुलांकरिता कोवोव्हॅक्स लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार - अदर पुनावाला

Covovax vaccine

नवी दिल्ली , ०६ ऑगस्ट | कोवोव्हॅक्स ऑक्टोबरमध्ये लाँच होईल, अशी आशा सिरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी व्यक्त केली आहे. तर लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही 2022 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार असल्याचे अदर पुनावाला यांनी सांगितले. देशामध्ये कोव्हिशिल्डची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी माध्यमांनी माहिती दिली. सिरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसदेमध्ये भेट घेतली. ही भेट सुमारे 30 मिनिटे चालली. सिरमला सर्वप्रकारे मदत केल्याबद्दल अदर पुनावाला यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार:
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पुनावाला म्हणाले, सरकार आम्हाला प्रयत्न करत आहे. आम्हाला कोणतीही आर्थिक अडचण नाही. सर्व प्रकारचे सहकार्य आणि मदत करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभारी आहोत. लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार आहे. हे डीजीसीआयच्या मान्यतेवर अवलंबून असेल, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले. हा डोस दोन वेळेचा असणार आहे. त्याची किंमत लाँचिंगवेळी निश्चित केली जाणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Covovax vaccine for children will be available next year said Adar Poonawala news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x