22 January 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

VIDEO | सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांविरोधात धुडगूस घालणारे गुंड घुसवले जातं आहेत

Delhi Sindhu border, farmers protestant, Danger zone

नवी दिल्ली, २९ जानेवारी: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला धार चढली आहे. सरकार पोलीस प्रशासनाच्या मदतीने शेतकरी आंदोलन दडपत आहे, असा गंभीर आरोप राकेश टिकैत यांनी केला होता. सरकार आणि पोलिसांच्या दबावामुळे संयमाचा बांध फुटलेल्या राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. हेच अश्रू खचलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा उमेद देणारे ठरले आहेत. गाझीपूरमध्ये शेतकरी पुन्हा एकवटण्यास सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे शेतकरी आंदोलकांचा निषेध करणारी गर्दी इथे जमा झालेली दिसतेय. या गर्दीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर दगडफेक केली तसंच त्यांचे तंबूही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. सिंघू सीमा गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलनाचं मुख्य स्थान बनलंय. कृषी कायद्याविरोधात जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी इथे ठाण मांडलंय.

विशेष म्हणजे सिंधू सिमेच्या अनेक कोपऱ्या कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर गुंड तोंड झाकून आत शिरत असल्याचं रेकॉर्ड झालं आहे. त्यातील अनेकांना प्रसार माध्यमांनी विचारणा केली, पण त्यांनी दुरूनच निघून जाणं पसंत केलं. त्यामुळे येथे शेतकऱ्यांविरोधात स्थानिकांचा रोष असल्याच्या बातम्या पेरून मोठं षढयंत्र रचल्याचे निदर्शनास येत आहे.

 

News English Summary: The tears of farmer leader Rakesh Tikait have once again sharpened the farmers’ movement. Rakesh Tikait had made a serious allegation that the government was suppressing the farmers’ agitation with the help of the police administration. Rakesh Tikait, who lost his temper due to pressure from the government and the police, shed tears. These are the tears that have rejuvenated the farmers. In Ghazipur, farmers have started regrouping.

News English Title: Delhi Sindhu border farmers protestant are in danger zone news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x