16 January 2025 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन

Famous astrologer, Bejan Daruwala, passed away

अहमदाबाद, २९ मे : प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बेजान दारुवाला यांचा मुलगा नास्तुर दारुवाला यांनी दैनिक भास्करला सांगितले की, बेजान दारुवाला यांचा मृत्यू निमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला. दारुवाला यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

बेजान दारुवाला हे स्वयंभू गणेश भक्त होते. त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदावरून भविष्यवाणी केली होती. अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि नजीकची भविष्यवाणी ही नरेंद्र मोदी यांच्याबाबत होती. याशिवाय त्यांनी राजीव गांधी यांची हत्या, संजय गांधी यांचा अपघात, भोपाळ गॅस दुर्घनेवरही भविष्यवाणी केली होती.

ज्योतिष क्षेत्रात त्यांचं कार्य खूप मोठं होतं. त्यांचा जन्म ११ जुलै १९३१ ला झाला होता. पारशी समाजाचे असूनही ते गणपतीचे भक्त होते. पारंपरिक ज्योतिष, पाश्चिमात्य ज्योतिष, टॅरो कार्ड, अंकशास्त्र, हस्तरेखा शास्त्र या विषयांमध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता. अनेक वृत्तपत्रं, टीव्ही चॅनेल्स यांवर ते भविष्य सांगत. आज अहमदाबादमध्ये एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं.

 

News English Summary: Famous astrologer Bejan Daruwala passed away today. He was 90 years old. His death is said to have been caused by a corona. However, Bejan Daruwala’s son Nastur Daruwala told Dainik Bhaskar that Bejan Daruwala died of pneumonia and lack of oxygen.

News English Title: Famous astrologer Bejan Daruwala passed away News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x