५-६ वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था भयानक स्थितीत होती; आम्ही स्थिर केली: नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत गदारोळ सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, देशासाठी काम करताना मोठ्या प्रमाणावर लोकांचा राग सहन करावा लागतो, तसेच बर्याच लोकांना असंतोष देखील सहन करावा लागतो आहे, याशिवाय अनेक आरोपांनाही तोंड द्यावं लागतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ASSOCHAM कार्यक्रमात अर्थव्यवस्था, जीएसटी आणि ‘इज ऑफ डोईंगच्या’ रँकिंगबद्दल मत व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ASSOCHAM कार्यक्रमात संबोधित करताना म्हटले की तुमच्या १०० वर्षाच्या प्रवासामध्ये बरेच चढ-उतार आले असतील आणि अनेकांनी ते अनुभवलं देखील ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. तुमचा शंभर वर्षांचा प्रवासात तुम्ही भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर पाहिलेले भारत अनुभवाला आहे.
PM Modi: 5-6 years back our economy was heading towards disaster, our Govt has not only stabilized it, but also made efforts to bring discipline to it. We have paid attention to fulfilling the decades old demands of the industry. https://t.co/TztGxFKucu pic.twitter.com/bs8ktFXXeJ
— ANI (@ANI) December 20, 2019
पीएम मोदी म्हणाले की, २०२० वर्ष सर्वांसाठी आनंद आणि समृद्धी आणेल आणि याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेबद्दलचा विषय काही अचानक समोर आलेला नाही. कारण मागील ५ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली आहे, त्यामुळेच ते लक्ष गाठता येणं शक्य आहे. ५-६ वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून जात होती, परंतु आमच्या सरकारने त्यात अनेक बदल करून ती स्थिर केली. मात्र काही दिवसांपासून विरोधी पक्ष केंद्र सरकारला वाईट अर्थव्यवस्थेसाठी जवाबदार धरत आहेत, असं देखील मोदी म्हणाले.
Web Title: Five Six years back our economy was heading towards disaster, our Govt has not only stabilized says PM Narendra Modi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON