18 April 2025 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

काँग्रेसकडून सातवेळा खासदार | केरळमधील बडे नेते पी सी चाको यांचा एनसीपीत प्रवेश

P C Chako, Kerala assembly elections, NCP

नवी दिल्ली, १६ मार्च: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पी सी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवारांच्या उपस्थितीत चाको यांनी घड्याळ हाती बांधलं. पी सी चाको हे काँग्रेसकडून तब्बल सातवेळा खासदार होते. या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल पटेल उपस्थित होते.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना चाको यांनी आपण पुन्हा एलडीएफचे घटक झालो असल्याचं सांगितलं. “मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा केरळमध्ये एलडीएफचाच घटकपक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी एलडीएफचा घटक झालो आहे”, असं ते म्हणाले.

 

News English Summary: NCP President Sharad Pawar held a press conference in the capital Delhi. PC Chacko, a former Congress MP from Kerala, joined the NCP. Chaco tied the watch in Pawar’s presence. PC Chacko was a seven-time Congress MP. NCP senior leader Praful Patel was present at the inauguration ceremony.

News English Title: Former congress leader P C Chako joins NCP party ahead of Kerala assembly elections 2021 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या