15 January 2025 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

व्हिडिओ: CBI चे संचालक अलोक वर्मांच्या घराबाहेर पाळत करणारे ४ जण ताब्यात

नवी दिल्ली : CBI चे संचालक अलोक वर्मा यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठविलेले असताना काल रात्रीपासून ४ अज्ञात संशयित त्यांच्या घराभोवती वारंवार फिरताना दिसले. वर्मांच्या घरी जनपथवर, दोन गाडीत बसलेल्या चौघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले, गाडीतून खेचून बाहेर काढले आणि दिल्ली पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, ते ४ संशयित आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे कनिष्ठ अधिकारी होते असं समोर आलं आहे. या चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं वर्मा यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं होतं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x