VIDEO | काँग्रेस जिल्हाध्यक्षाला २ महिलांनी भररस्त्यात झोडलं
जालौन, २ नोव्हेंबर: काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील जालौन जिल्हाध्यक्षाला दोन महिलांनी कानफटवले आणि त्याला चपलेने मारहाण केली. तो पाठलाग करत असून, त्रास देत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ओराईतील स्टेशन रोडवर शनिवारी ही घटना घडली. पाठलाग करून त्रास देत असल्याचा आरोप करत दोन महिलांनी या नेत्याला त्याला मारहाण केली. या नेत्याला चपलेने मारहाण करतानाचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संतप्त झालेल्या तरुणींनी भर रस्त्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षाला अक्षरश: चपलेने मारहाण केली आहे. व्हिडीओमध्ये अनुज मिश्रा हे कधी हात जोडून तर कधी तरुणींचे पाय धरून माफी मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. तरुणींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याकडे देखील मिश्रा यांची तक्रार केली होती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही व याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच अनुज मिश्रा याने प्रियंका गांधींसोबतचा एक फोटो शेअर केला होता.
हाथरस से जालौन की दूरी कुछ घंटों की ही है श्रीमति @priyankagandhi जी, ज़रा गाड़ी निकाल कर अपने ज़िलाध्यक्ष से पूछ आइए – महिलाओं और बच्चियों से छेड़खानी करना कब बंद करेंगे? pic.twitter.com/shX91Dv4UH
— Mrityunjay Kumar (@MrityunjayUP) November 1, 2020
News English Summary: Congress district president in Jalaun, Anuj Mishra was beaten up by two women who claimed that they were being stalked and harassed by the man. A video of the Congress leader being slapped and hit with slippers by the women went viral on the social media on Sunday, along with a photograph of the accused, Anuj Mishra, with Congress general secretary Priyanka Gandhi Vadra.The incident took place near Station Road in Orai on Saturday. The two women told media persons that the accused, Anuj Mishra had been frequently calling them up and harassing them.
News English Title: Girls beaten congress party district President Anuj Mishra video viral News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल