20 April 2025 8:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

गुजरातमध्ये कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूत आग | ५ रुग्णांचा होरपळून मृत्यू

Gujarat, Covid 19 patients, fire breaks, Rajkot hospital

राजकोट, २७ नोव्हेंबर : कोरोना लशीचे ट्रायलमधून सकारात्मक परिणाम समोर येत असल्यानं आता आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. कोरोना लशीची प्रतीक्षा संपेल मात्र यानंतर कोरोनाची महासाथ कधी जाणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. 2021 सालापर्यंत कोरोना लस उपलब्ध होईल. यानंतर 2023 च्या आधीच जागतिक आरोग्य संघटना कोरोनाव्हायरसबाबत गूड न्यूजही देईल असा विश्वास भारतीय तज्ज्ञानं व्यक्त केला आहे.

कोरोना लशीचं काम आता वेगानं सुरू झालं आहे. कोरोना लशीच्या ट्रायलचे चांगले परिणाम समोर आल्यानंतर ही लस बाजारात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. लस उत्पादक कंपनी आणि सरकारनंही त्या दिशेनं पावलं उचलली आहे. या लशीबाबत आणि कोरोना महासाथीबाबत दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे.

दुसरीकडे देशात धक्कादायक घटना देखील घडत आहेत. येथील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ५ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

मावडी भागातील उदय शिवानंद रुग्णालयात आज पहाटे ही दुर्घटना घडली. आग लागली तेव्हा एकूण ३३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी सहा जण थोडक्यात बचावले तर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

 

News English Summary: Five Covid patients have died in a fire that broke out in the intensive care unit of Covid Hospital. So, some people are injured. The injured are undergoing treatment. The exact cause of the fire is not known. The accident took place at Uday Shivanand Hospital in Mawdi area this morning. A total of 33 patients were undergoing treatment at the hospital when the fire broke out. Eleven of them are undergoing treatment in the ICU. Six of them survived briefly, while five others escaped unhurt.

News English Title: Gujarat five covid 19 patients killed as fire breaks out at Rajkot hospital News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या