हातावर चुंबन देऊन कोरोनातून बरे करणार्या बाबाचा कोरोनाने मृत्यू, २६ भक्तांना कोरोना
भोपाळ, १२ जून: मध्य प्रदेशमध्ये एक भोंदू बाबा भक्तांना त्यांच्या हातावर पप्पी घ्यायचा आणि त्यामुळे भक्त बरे व्हायचे असा दावा करायचा. या बाबाला कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. जाता जाता बाबामुळे २६ भक्तांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एक भोंदू बाबा होता. तो आपल्या भक्तांच्या हाताचे चुंबन घ्यायचा, तावीज द्यायचा आणि त्यामुळे लोक आजारातून बरे होतात असा दावाही तो करत होता. ४ जून रोजी या बाबाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला. तेव्हा या बाबामुळे २९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तो तात्रिक लोकांच्या हाताचं चुंबन घेऊन आजार दूर करण्याचा दावा करत होता. तसंच पाण्यावर फुंकर मारून ते पाणी तो आपल्याकडे आलेल्यांना पिण्यासाठी देत होता. अधविश्वासामुळे अनेक जण त्याच्याकडे येत होते. परंतु अचानक त्या तांत्रिकालाच करोनाचा संसर्ग झाला. परंतु त्याची माहिती कोणालाही मिळाली नाही. परंतु त्याची प्रकृती ढासळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
News English Summary: In Madhya Pradesh, a hypocrite Baba used to take devotees on his hands and claim that he would heal the devotees. The father died of a corona infection. On the way, 26 devotees have also contracted corona due to Baba.
News English Title: Hand Kissing Baba Dies Of Coronavirus Madhya Pradesh Ratlam More People Affected News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन