राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस
बंगळुरू, १५ मे | दिल्लीची दैनंदिन प्राणवायूची गरज ७०० मेट्रिक टनावरून ५८२ मेट्रिक टनावर आली असल्याने अतिरिक्त प्राणवायू अन्य राज्यांना उपलब्ध करून द्यावा, असे पत्र दिल्ली सरकारने केंद्र सरकारला पाठविले आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे गेल्या २४ तासांत १० हजार ४०० जणांना करोनाची लागण झाल्याने शहरातील सकारात्मकतेचे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे, असेही सिसोदिया म्हणाले. सध्या कोविड-१९ रुग्णालयांमध्ये आता अधिक खाटा उपलब्ध आहेत आणि प्राणवायूच्या मागणीतही घट झाली आहे, असे सिसोदिया यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
दुसरीकडे राजधानी दिल्लीत युथ काँग्रेसने सामान्य लोकांच्या मदतीसाठी कॉल सेंटर सुरु केलं असून मागील काही महिन्यांपासून लोकांना जेवण, ऑक्सिजन आणि इतर शक्य मदती घरपोच देत आहेत. परिणामी दिल्ली युथ काँग्रेसचे अध्यक्ष बी श्रीनिवास यांची त्यांच्या मदतकार्यामुळे लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
एकीकडे दिल्लीतील भाजप राजकारण करण्यात व्यस्त असलं तरी दिल्लीतील युथ काँग्रेस कार्यकर्ते लोकांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत. परिणामी आज दिल्लीचे पोलीस जे केंद्राच्या हातात गेले आहेत, त्यांनी आता बी श्रीनिवास यांची क्राईम ब्रांच मार्फत चौकशी सुरु केली आहे. स्थानिक पत्रकार देखील त्यांच्या मदत कार्याचे दाखले देत आहेत. त्यामुळे संपूर्ण काँग्रेस पक्षातून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
याच विषयाला अनुसरून काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलंय कि, “पुढची UAPA केस ऑक्सिजन दिल्यामुळे होणार का?.. राजकीय विरोधकांचा ‘छळ’ ही एकमेव ‘टूलकिट’ मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात”.
Next UAPA cases for giving Oxygen? Harassment is the only ‘Toolkit’ that Modi, Shah & Adityanath have against political opponents.
— Srivatsa (@srivatsayb) May 14, 2021
News English Summary: Next UAPA cases for giving Oxygen? Harassment is the only ‘Toolkit’ that Modi, Shah & Adityanath have against political opponents said congress leader Srivatsa news updates.
News English Title: Harassment is the only Toolkit that Modi Shah and Adityanath have against political opponents said congress leader Srivatsa news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL