BREAKING - हाथरस पीडितेचा MLC रिपोर्ट आला समोर | यूपी पोलिसांचे दावे खोटे ठरणार
नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर : एएमयूच्या (AMU) जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाने (Jawaharlal Nehru Medical College) तयार केलेल्या १९ वर्षीय हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या (Hathras gang rape victim) वैद्यकीय-कायदेशीर अहवालात (medico-legal report) म्हटले आहे की या पीडितेवर बलाचा प्रयोग (use of force) करण्यात आला होता. तसेच तिच्या शरीरात जबरदस्तीने लिंगप्रवेश (forcible penetration) झाला होता. पीडितेच्या चाचण्यांनंतर फॉरेन्सिक विशेषज्ञांनी तयार केलेल्या या अहवालात म्हटले गेले आहे की डॉक्टरांना तिच्या शरीरावर वीर्य (no semen found) मिळालेले नाही. डॉक्टरांपैकी एकाने बलाच्या वापराची पुष्टी केली आहे आणि म्हटले आहे, “लिंगप्रवेश आणि संभोगाबद्दलची माहिती एफएस अहवालाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.”
पीडितेच्या शरीरात बलपूर्वक लिंगप्रवेश करण्यात आल्याचा संकेत:
या अहवालातील २३व्या पानावर म्हटले गेले आहे की योनीत लिंगप्रवेश झाला आहे, पण मृताच्या शरीरात वीर्य मिळालेले नाही. डॉक्टरांना आढळले आहे की घटनेच्या वेळी सदर मुलगी बेशुद्ध होती. घटनेदरम्यान किंवा घटनेनंतर तिला झालेल्या वेदनांचाही उल्लेखही अहवालात केलेला आहे. फॉरेन्सिक विभागाचे सहाय्यक प्रोफेसर डॉ. फैज अहमद यांच्या स्वाक्षरीच्या या अहवालात म्हटले आहे की युवतीने आपल्या साक्षीत चार पुरुषांनी तिचा बलात्कार केल्याचा आरोप लावला होता.
The 54 page JNMCH report, which is accessed, recorded various details of the crime that the 19-year-old woman who died after battling for life for two weeks.
(Source : The Wire)#HathrasTruthExposed pic.twitter.com/fnPrFgd5NO
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 4, 2020
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार पीडितेने डॉक्टरांना असेही सांगितले की आरोपींनी तिला तोंडी जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तिने संदीप, रामू, लवकुश आणि रवी यांच्यावर हे आरोप लावले होते.
मृत पीडितेने ‘dying declaration’साठी मॅजिस्ट्रेटची व्यवस्था करण्याची सूचना दिली होती:
न्यूरोसर्जरी विभागाचे अध्यक्ष एमएफ हुदा यांनी अकस्मित चिकित्सा अधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचित केले होते की युवतीची अवस्था गंभीर आहे आणि तिने ‘dying declaration’साठी मॅजिस्ट्रेटची व्यवस्था करण्याची सूचना दिली आहे. तिने २२ सप्टेंबर रोजी एका मॅजिस्ट्रेटसमोर आपली साक्ष दिली होती ज्यानंतर तिचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. आग्र्याच्या एफएसएल रिपोर्टचा अंदाज आहे की तिच्यावर बलात्कार केलेला नाही. एडीजी प्रशांत कुमार यांनी या रिपोर्टचा हवाला देत सांगितले होते, “रिपोर्टप्रमाणे नमुन्यांमध्ये कोणतेही वीर्य मिळालेले नाही.” सफदरजंग रुग्णालयाने दिलेल्या मृताच्या ऑटोप्सी अहवालात म्हटले आहे की युवतीच्या हायमनमध्ये ‘multiple old healed tears’ आणि ‘anal orifice showed old healed tears’ होते. शवविच्छेदन अहवालानुसार युवतीचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला आहे.
News English Summary: Contrary to the Uttar Pradesh Police claim that the Dalit teenager at Hathras who succumbed to her grievous injuries on September 29 was not raped, the medico-legal examination report (MLC) prepared by the Jawaharlal Nehru Medical College Hospital (JNMCH) at Aligarh, where she was first admitted, reveals that doctors had recorded the detail provided by her of the “complete penetration of the vagina” and indicated the use of force in their preliminary examination.
News English Title: Hathras case MLC report of victim surfaces claims of Uttar Pradesh police in question Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम