देशात मागील २४ तासांत तब्बल ११९२९ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली, १४ जून : देशात कोरोना रुग्णांची संख्या आता ३.२० लाखावर गेली आहे. देशात मागील २४ तासात ३११ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण संक्रमणाची संख्या ३,२०,९२२ वर पोहोचली असून १,४९,३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १,६२,३७९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. मृतांचा आकडा वाढून आता ९१९५ झाला आहे. WHO च्या माहितीनुसार संपूर्ण जगात कोरोना संक्रमाणाची संख्या ७५ लाखांवर गेली आहे.
311 deaths and highest single-day spike of 11,929 new #COVID19 cases reported in the last 24 hours. Total number of cases in the country now at 3,20,922 including 1,49,348 active cases, 1,62,379 cured/discharged/migrated and 9195 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/fMJWr5vPMk
— ANI (@ANI) June 14, 2020
देशभरातमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ११९२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२०९२२ वर गेला आहे. तर १४९३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १६२३७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण ९१९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात ३४२७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ११३ मृत्यूंची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १५५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ४९ हजार ३४६ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या आता १ लाख ४ हजार ५६८ इतकी झाली आहे.
News English Summary: 311 deaths and highest single-day spike of 11,929 new COVID19 cases reported in the last 24 hours. Total number of cases in the country now at 3,20,922 including 1,49,348 active cases, 1,62,379 cured/discharged/migrated and 9195 deaths: Ministry of Health and Family Welfare
News English Title: Highest corona positive cases today in India News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News