22 November 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भारतात एका दिवसात तब्बल ५ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद

Covid 19, Corona Crisis

नवी दिल्ली, १८ मे: कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. मागील २४ तासांत भारतात तब्बल ५ हजार २४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसातील नव्या रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. तर मागील २४ तासांमध्ये १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. तर ३६ हजार ८२४ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या ९६१६९ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा ३०२९ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ५२४२ नवीन प्रकरणं समोर आली आहेत.

सध्या देशात ५६ हजार ३१६ सक्रिय प्रकरणं आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा सर्वाधिक आहे. इथल्या रूग्णांची संख्या ३३ हजारांच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही ११९८ वर पोचली आहे. त्याचबरोबर गुजरातमधील कोरोना रुग्णांचा आकडा ११ हजार ३७९ पर्यंत पोहोचला आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या ६५९ आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the country has reached 96,169, according to figures released by the Union Health Ministry on Monday morning. At the same time, the death toll has reached 3029. In the last 24 hours, 5242 new cases have come to light.

News English Title: Highest ever spike of 5242 COVID19 cases in last 24 hrs Union Health Ministry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x