6 November 2024 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

VIDEO | चेकपोस्टवरील अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल | घाई केल्याने मित्रं जागीच ठार

Accident

अमरावती, २६ मे | प्रवासात नियमाचे अनेकांकडून पालन केले जात नाही. घाई, गडबडीमध्ये अनेकवेळा मोठ्या दुर्घटना घडतात. सध्या अशाच एका भयानक दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा थरकाप उडाला आहे.

समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेलंगाना राज्यातील आहे. तेलंगाना येथील थापलापूर गावात ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये थापलापूर येथील वन विभागाचे चेकपोस्ट दिसत आहे. वन विभागाचे अधिकारी या चेकपोस्टवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत असतात. सदर व्हिडीओमध्ये वन विभागाचा कर्मचारी समोरुन येत असलेल्या दोन दुचाकीस्वारांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तो हात दाखवत या दुचाकीस्वारांना थांबण्याचे सांगतोय. परंतु, दुचाकीस्वार वेगात गाडी चालवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. आणि झालेल्या अपघाताने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

 

News English Summary: The incident took place in Thaplapur village in Telangana. The video shows the check post of the forest department at Thaplapur. Forest officials are checking the vehicles coming and going at this check post. The video shows a Forest Department employee trying to stop two oncoming two-wheelers.

News English Title: Horrible accident in Telangana forest department check post news updates.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x