6 January 2025 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Men Fact | मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं घेतात या '7' खोट्या गोष्टींची मदत - नक्की वाचा

How boys impress girls

मुंबई, ०३ जुलै | नात्यामध्ये अनेकदा मुलंचं पहिलं पाऊल उचलतात. जेव्हा मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा तिला इम्प्रेस करण्यासाठी ते सारे प्रयत्न करतात. प्रेमात आणि युद्धात सारं माफ असतं असे म्हटले जाते, त्यामुळे प्रेम मिळवण्यासाठी इम्प्रेशन मारण्याच्या नादात काही मुलं खोटंही बोलतात. मग पहा कशा कोणकोणत्या गोष्टींबाबत मुलं खोटं बोलतात.

1.पसंत – नापसंत:
सुरूवातीला सहाजिकच तुम्ही एकमेकांच्या पसंत-नापसंतीवर चर्चा करता. इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं तिच्या आवडीनुसार स्वतःच्या आवडी निवडीचा विचार करतात. याबाबतीत मुलं खोटं बोलतात.

2. भूतकाळ:
अनेकदा मुलं त्यांच्या भूतकाळाबद्दल फार स्पष्टपणे बोलणं टाळतात. समोरच्या व्यक्तीला वर वर पाहता जितकी आवश्यक माहिती असते तितकीच दिली जाते. त्यामुळे ब्रेकअपची खरी कारणं फार स्प्ष्टपणे सांगत नाहीत.

3 फीटनेस:
फीटनेसच्या बाबतीतही मुलं खोटं बोलतात. अनेकदा मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं फुशारक्या मारतात.

4. पगार:
इम्प्रेशन मारण्याची सवय किंवा तयारीत असणार्‍यांमध्ये पगारापेक्षा खर्च अधिक दाखवणं, परिवाराच्या स्टेट्सबाबत बोलून चढवून बोलणं ही सवय असते.

5. मित्रपरिवार:
मुलींच्या मैत्रिणी आवडत असल्याचं नाटक करणं मुलांना चांगलं जमतं.

6. आठवणं येणं:
सतत आठवणींमध्ये असण्याबाबतही मुलं खोटं बोलतात.

7. स्त्रिवादी असणं
अनेकदा केवळ मुलींवर इम्प्रेशन टाकण्यासाठी मुलं ते स्वतः स्त्रीवादी असल्याचं केवळ सांगतात. प्रसंगी भूमिका घेण्याची वेळ आल्यानंतर मात्र त्यांचा ‘स्त्रीवाद’ गळून पडतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How boys lie over these things only to impress girls news updates.

हॅशटॅग्स

#YuvaKatta(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x