सुरत साडी बाजार | ऑनलाईन सेल | अभियानाचं केंद्र गुजरात असल्याची चर्चा

सुरत, १३ सप्टेंबर : मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवी आहे असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. रविवारच्या रोखठोक या सदरात एक खास लेख लिहून त्यांनी कंगना रणौत, भाजपा आणि मागच्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यांवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे.
तत्पूर्वी, कंगनाचं कार्यालय तोडल्याने तिला समाज माध्यमांवर समर्थन मिळताना दिसलं आणि त्यात विशिष्ट पक्षाच्या समर्थकांचाच समावेश असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर कंगनाच्या कुटुंबीयांनी आम्ही भाजपवासी झाल्याचं म्हटलं होतं. कंगनाला भाजपच्या दिल्ली ते गल्लीतील नेत्यांकडून समर्थन मिळताना दिसत आहे. मात्र आता कंगनाच्या आडून गुजरातमधून व्यावसायिक कनेक्शन्स समोर येतं आहेत. कारण सुरतच्या साडी बाजारात I Support Kangana Ranaut टॅगलाईनने मोठ्या प्रमाणावर साड्यांचं उत्पादन करण्यात आलं असून त्याची ऑफलाईन आणि ऑनलाईन विक्री सुरु आहे.
खरं तर वाद कंगनाच्या वयक्तिक मालमत्तेचा आहे, मात्र महाराष्ट्रात भाजपाला दूर सारून महाविकास आघाडी सरकार स्थापन दिल्लीत बसलेल्या गुजरातमधील बड्या नेत्यांची मोठी घुसमट होतेय आणि त्यासाठी कोणत्याही स्थानिक शुल्लक कारणाचा समाज माध्यमांच्या आडून फुगवटा करण्याचे प्रकार सुरु असून थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागण्या पुढे येत आहेत. दरम्यान या अभियानासाठी रसद देखील पुरवली जात असल्याचं म्हटलं जातं.
News English Summary: Commercial connections are emerging from Gujarat under Kangana. This is because in the saree market of Surat, a large number of saree have been produced under the tagline I Support Kangana Ranaut and its offline and online sales have started.
News English Title: I support Kangana Ranaut saree in Gujarat Surat Market Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल