24 November 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

मी जाट आहे अंधभक्त नही! JNU हिंसाचारावरुन बॉक्सर विजेंदरने नेटकऱ्याला सुनावलं

Boxer Vijender, JNU Attack, Troll, Andh Bhakt

नवी दिल्ली: दिल्लीत जेएनयू युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या विरोधात आपला आवाज उठवत आहेत. भारतीय संघाचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दर्शवला होता.

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर विजेंदरने आपलं मत व्यक्त केलं होतं. जेव्हा तुम्ही चर्चेत जिंकता, तेंव्हा ते तुमच्यावर वैक्तीगत हल्ला करतात, असं ट्विट विजेंद्र सिंगने केलं होतं. त्यावर एका नेटकऱ्याने विजेंद्रला उपदेश देण्याचा प्रयत्न केला. विजेंदर तु बॉक्सिंगवरच लक्ष केंद्रीत कर, या बिनकामाच्या भानगडीत पडू नकोस. एक खेळाडू म्हणून तू आम्हाला आवडतोस, अस नेटकऱ्याने म्हटले होते.

विजेंदरच्या या वक्तव्यावर एका नेटकऱ्याने, तू फक्त बॉक्सिंगकडे लक्ष दे. या फालतुच्या लफड्यांमध्ये कशाला अडकतोस, एक खेळाडू म्हणून तु आम्हाला आवडतोस अशी कमेंट केली. विजेंदरनेही या नेटकऱ्याला आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे, जाट हूँ अंधभक्त नही ! असं म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

 

Web Title:  Indian Boxer Vijender has befitting reply after trolls attack over his JNU stand.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x