21 February 2025 3:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीच उल्लंघन, एक भारतीय जवान शहीद

Jammu Kashmir, Border, Pakistan

श्रीनगर : संपूर्ण देशभरात आज होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे सीमेवर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. होळीच्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून जोरदार गोळीबारी करण्यात येत आहे.

दरम्यान या गोळीबारीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर दुसरीकडे बारामूला, सोपोर आणि बांदीपुरा या भागात दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले आहे. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सोपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#India Pakistan Relation(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x