15 January 2025 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

उखाड दिया फ्रेम | मॅडम तुमची सुद्धा स्वाक्षरी मिळू शकते का यावर | कुणालकडून खिल्ली

Kunal Kamra, Kangana Ranaut, Frame of Ukhad Diya, Saamana Editorial

मुंबई, १८ नोव्हेंबर: समाज माध्यमांवर मोफत मार्केटिंग करत ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत आली होती. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. तिच्या कार्यालयाची मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी अधिकाऱ्यांनी केली होती.

कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध सुरू असताना आता कंगनाचं मुंबईतील कार्यालय महापालिकेच्या रडारवर होतं. पालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी केल्यानंतर अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाला लागली होती. त्यासाठी बुलडोझर आणि हातोडे घेऊन कर्मचारी कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती.

त्यानंतर मात्र कंगनाने मुंबईला आणि स्वतःच्या अनधिकृत कार्यालयाला निरनिराळ्या उपमा देऊन समाज माध्यमांवर थयथयाट सुरु केला होता. मात्र त्यापूर्वी तिने स्वतःच जो उखड़ना है उखाडलो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सामनामध्ये ‘उखाड दिया’ शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. नेमका त्याच वृत्ताची फ्रेम कुणाल कुमारने बनवून त्यावर कंगनाला ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मॅडम तुमची सुद्धा स्वाक्षरी मिळू शकते का यावर’ असा खोचक प्रश्न केला आहे.

 

News English Summary: However, Kangana started making a fuss on social media by giving various comparisons to Mumbai and her own unofficial office. But before that, she would have made a statement saying that she has uprooted what is to be uprooted. After that, the news was published under the headline ‘Ukhad Diya’ in the match. Kunal Kumar has made a frame of the same news and tweeted to Kangana saying, “Madam, can you also get your signature?”

News English Title: Kunal Kamra made a frame of Ukhad Diya Saamana Editorial news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x