SC म्हणतं अर्णबच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करा | आता कामराच्या ट्विट टोमण्यांवर खटल्याची भाषा?
मुंबई, १२ नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या सह अन्य आरोपींची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने काल (११ नोव्हेंबर) दिले होते. या आदेशानंतर अर्णव गोस्वामी यांना तुरुंगातून सोडण्यात आले. अर्णब गोस्वामीच्या सुटके नंतर समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मात्र सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान केलेल्या टिपण्याची सर्वाधिक चर्चा समाज माध्यमांवर रंगली होती. त्यात स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामराने एक धक्कादायक ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाचीच खिल्ली उडवली होती. या संदर्भात कुणालने ट्विट मध्ये म्हटलं होते की, ‘या देशाचा सर्वोच्च न्यायालय हा या देशातील सर्वात सर्वोच्च विनोद आहे.
त्यानंतर वकील रिझवान सिद्दीकी यांनी देशाच्या अॅटर्नी जनरल यांनी पत्र लिहीत अवमानना खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. अजून ट्विटमध्ये कुणाल कामराने म्हटलं होतं की, “ज्या वेगाने सर्वोच्च न्यायालयाने देशातील महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावत आहे ते पाहता लवकरच महात्मा गांधीजींच्या फोटोची जागा हरिश साळवे घेतील.”
आणखी एका ट्वीटमध्ये कुणाल कामराने लिहिलं आहे की, “डी वाय चंद्रचूड एक फ्लाईट अटेन्डंट आहेत जे फर्स्ट क्लासमधील प्रवाशांना शॅम्पेन ऑफर करतात, कारण ते फास्ट ट्रॅक्ड आहेत. तर सामान्यांना हे माहितच नाही की त्यांना प्रवेश मिळेल, किंवा बसायला मिळेल. सर्व्ह करण्याचा बाब दूरच राहिली.” कुणाल कामराचे हे ट्वीट न्यायालयाचा अवमान असल्याचं म्हटलं जात आहेत. त्याविरोधात वकील रिझवान सिद्दीकी यांनी देशाचे अॅटर्नी जनरल यांना पत्र लिहून कुणाल कामविरोधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हेगारी खटला चालवण्याची मागणी केली आहे.
News English Summary: Lawyer Rizwan Siddiqui has since written a letter to the country’s Attorney General seeking a contempt case. In another tweet, Kunal Kamara had said that Harish Salve would soon replace Mahatma Gandhi’s photo with the speed with which the Supreme Court is sorting out important issues in the country.
News English Title: Lawyer seeks contempt case against Kunal Kamra over his tweets on Supreme court News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे