बलात्काराच्या घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी: हेमा मालिनी
मथुरा : भाजपच्या खासदार हेमा मालिनी आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. त्यांनी बलात्कारांच्या घटनांवर बोलताना वक्तव्य केलं की,’मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे, परंतु अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे’ असं म्हणून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
देशात या आदी सुद्धा अशाप्रकारच्या घटना घडल्या असतील, परंतु देशभरात त्या इतक्या प्रकाशझोतात कधीच आल्या नाहीत असं धक्कादायक विधान भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केलं आहे. मथुरा येथे एका कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती लावली होती, त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
केवळ देशभरातच नाही तर जगभरात कठुआ, उन्नाव, सुरत, आणि मध्य प्रदेशातही घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी खळबळ माजली असून देशभरातून आधीच संताप व्यक्त केला जात आहे आणि त्यातून भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी केलेल्या या विधानाने भाजप विरोधातील परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.
Abhi jyada iska publicity ho raha hai aajkal. Pehle bhi shayad ho raha hoga maloom nahin tha. Lekin iske upar zaroor dhyan diya jaayega. Aisa jo haadsa ho raha hai nahin hona chahiye, isse desh ka bhi naam kharab ho raha hai: BJP MP Hema Malini on crimes against children pic.twitter.com/Y4CdDO5rGq
— ANI UP (@ANINewsUP) April 21, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा