16 April 2025 8:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

काँग्रेसने कर्नाटकला IT Hub बनवले | भाजप कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे - भाई जगताप

Mumbai congress, MLA Bhai Jagtap, Karnataka Sex Tape case

बेंगळुरू, ०७ मार्च: महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेले कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. या प्रकरणात जारकीहोळी यांची एक कथित सेक्स सीडी बाहेर आल्यानंतर कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचणीत सापडले आहे.

त्यानंतर ज्या सेक्स टेपमुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली, त्याच प्रकरणात महिलेशी जारकीहोळी यांनी केलेलं संभाषण देखील लीक झालं आहे. यापूर्वी देखील भाजप संबंधित नेते मंडळींची अशी प्रकरणं उजेडात आली आहेत.

याच विषयावरून मुंबई भाई जगताप अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करत सणसणीत टोला लगावला आहे. ‘काँग्रेसने कर्नाटकला IT Hub बनवले. भाजप कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे..!!’, असं जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटकची ओळख आयटी हब अशी आहे. कर्नाटकची ही ओळख आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण यावरून जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं आहे.

 

News English Summary: Mumbai congress president Bhai Jagtap has tweeted about this issue. ‘Congress made Karnataka an IT hub. BJP is making Karnataka a porn hub .. !! ‘, Jagtap has said in his tweet. Karnataka is known as an IT hub. Jagtap has targeted the BJP over its identity in Karnataka and the BJP leader’s offensive video case.

News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap has tweeted about Karnataka Sex Tape case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या