22 January 2025 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

ओप्पोकडून नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँचिंग इव्हेंट रद्द

Oppo Mobile, Cancel Event

नवी दिल्ली, १८ जून : लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान हिंसक झडप नंतर सुरक्षा दलाचे तिन्ही दल पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली.

3500 किलोमीटरच्या चीनच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही सैन्य हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. चीनला उत्तर देण्यासाठी हिंद महासागरातही नौदलाने तयारी केली आहे. सैन्याने सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व लडाखच्या लाइन ऑफ एक्च्युअल कंट्रोल (एलएसी) वर आपल्या सर्व प्रमुख फ्रंट-लाईन ठिकान्यांव्यतिरिक्त इतर जवानांना रवाना केले आहे. वायुसेनाने प्रथम आपल्या सर्व अग्रभागी रेषेत एलएसी आणि बॉर्डर भागावर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट स्तर वाढवला आहे.

दुसरीकडे भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे ओप्पो कंपनीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँच न करता केवळ एक 20 मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन Oppo Find X2 फोन भारतात लाँच केल्याची घोषणा केली. लाइव्ह लाँचिंगऐवजी केवळ व्हिडिओ का अपलोड करण्यात आला याबाबत वृत्तसंस्था Reuters ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यावर ओप्पोकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

 

News English Summary: Chinese smartphone maker Oppo has canceled a live event for the launch of its flagship smartphone in India. The company is said to have taken the decision following a demand for a boycott of Chinese goods in India after 20 Indian soldiers were killed in violence in Ladakh.

News English Title: Oppo Mobile Cancels Live Online Phone Launch In India Amid Calls To Boycott Chinese Goods News latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x