4 January 2025 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

तिसऱ्या आघाडीची तयारी नाही | पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचा अजेंडा तिसरी आघाडी नाही - मजीद मेमन

Sharad Pawar Third Front

नवी दिल्ली, २२ जून | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक झाली. टीएमसीचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रमंचचे संस्थापक यशवंत सिन्ही देखील शरद पवारांच्या घरी उपस्थित होते. शरद पवार आणि यशवंत सिन्हा अध्यक्षस्थानी होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांचे विधान समोर आले असून त्यांनी तिसर्‍या आघाडीची तयारी करण्याचा अजेंडा फेटाळून लावला आहे.

मेनन म्हणाले, ‘माध्यमांमध्ये असे सांगितले जात आहे की शरद पवार यांनी भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्र मंचची बैठक बोलवली आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली होती, परंतु त्यांनी बैठक बोलावली नाही.

या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडून माजिद मेमन आणि वंदना चौहान, माकपचे राज्यसभा खासदार विनय विश्वाम, आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, सपाचे घनश्याम तिवारी, आरपीडीचे जयंत चौधरी, सीपीएमचे निलोतपाल वासु आणि वरिष्ठ वकील केटीएस तुळसी, पत्रकार करण थापर आणि आशुतोष यांचा समावेश आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title:  Opposition meeting held at Sharad Pawar residence Majid Memon informed about the discussion said news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x