महत्वाच्या बातम्या
-
Papaya Leaf Juice on Dengue | पपईच्या पानांचा रस 'डेंग्यू' रुग्णांसाठी फायदेशीर - नक्की वाचा
मुंबईसह देशभरात ‘डेंग्यू’ , स्वाईन फ्ल्यू अशा आजारांनी आपलं डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतीला यावर उपाय म्हणून विविध घरगुती उपाय सुचवणारे मॅसेजेसही सोशल मिडीयातून फिरत आहे. अशांपैकी एक म्हणून ‘पपईच्या पानांमुळे डेंग्यू आटोक्यात राहतो’. पण ही अफवा नसून त्यात तथ्य असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Amazon eCommerce | अमेझॉन मुंबई पुणे येथे गोदामे उघडणार | १.१० लाख नवीन रोजगार निर्माण होणार
ई-कॉमर्समधील प्रमुख कंपनी अमेझोनने (Amazon eCommerce) पुणे व मुंबई येथे मोठी गोदामे घेतली आहेत. तसेच मुंबईतील गोदामांचा विस्तार केला आहे. अमेझॉन कंपनीने महाराष्ट्रामध्ये एकूण दहा गोदामे उघडली आहेत. नऊ दशलक्ष क्युबिक फूट इतकी यांची क्षमता आहे. वराळे या गावात नवीन गोदाम ऊघडले आहे, जे ‘ पूर्तता केंद्र ‘ आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | CSK vs KKR Live Score | KKR'चं CSK'ला 171 धावांचे लक्ष | चेन्नईलाही धक्के सुरु
आयपीएल फेज -2 मध्ये आजही दोन सामने आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आहे. KKR ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 171/6 चा स्कोअर बनवला आहे. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSK ची धावसंख्या 10 ओव्हपर्यंत 1 गडी गमावून 89 धावा आहे.
4 वर्षांपूर्वी -
TATA Group ब्रँड ग्राहकांसाठी सर्वाधिक विश्वासार्ह | सर्वेमध्ये टॉप
१७ कॉर्पोरेट घराण्यांचा एक इक्विटीमास्टर सर्व्हे घेण्यात आला. टाटा, विप्रो आणि रिलायन्यासारख्या कंपन्या भारतात संकट काळामध्ये अनेक प्रकारे मदत देऊ करतात. कोरोना संकटकाळामध्ये टाटा ग्रुपकडून भारताला खूप मोठी मदत झाली. यासारख्या मोठ्या स्वदेशी कंपन्या कितपत विश्वासू आहेत यावर एक सर्वे करण्यात आला. त्यामध्ये लोकांनी या कंपन्यांची उत्पादने किती विश्वासू आहेत हे सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भीषण घटना | भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार
मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने महिलेचे काही व्हिडीओ रेकॉर्ड करून जीवे मारण्याची धमकीही दिली. महिला क़ॉन्स्टेबलने पाच जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोणीही टाळी वाजवली नाही | चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या UNGA'च्या भाषणावर टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले, त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा हा शेवटचा दिवस होता. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या या अभिभाषणाला देशाला गौरवान्नित करणारे असल्याचे म्हटले आहे, तर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टोमणा मारला आहे. यासोबतच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पीएम मोदींच्या वक्तव्याच्या बहाण्याने यूपी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना घेरले आहे.
4 वर्षांपूर्वी -
BECIL Recruitment 2021 | BECIL मध्ये 103 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
BECIL Recruitment 2021. ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 103 लोडर, DEO, पर्यवेक्षक आणि वरिष्ठ पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 07 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी BECIL भरती 2021 वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Girl Dance in Temple Premises | मंदिराच्या गेटवर तरुणीचं सेकंड हँड जवानी गाण्यावर नृत्य | नेटिझन्स संतापले
काही दिवसांपूर्वी मॉडेलच्या डेअर ॲक्टच्या व्हिडिओने इंदूरच्या चौकात गोंधळ घातला. आता असाच एक व्हिडिओ छतरपूरमध्येही समोर आला आहे. येथे एका तरुणीने मंदिर परिसरात सेकंड हँड जवानी … या गाण्यावर नृत्य केले आहे. हा व्हिडिओ छतरपूरच्या जनराय तोरिया मंदिराचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर आता त्याचा निषेधही सुरू झाला आहे. हिंदुत्व संघटनांनी सोशल मीडियावर आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | शेतकरी आंदोलकांच्या उद्याच्या भारत बंदला विरोधी पक्षांचा एकमुखी पाठिंबा
केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या (२७ सप्टेंबर) भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धसत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होत असताना शेतकरी आंदोलकांनी भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे त्याला सर्वसामान्य जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयीच मूळात शंका आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोमैयांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी 'राजकीय स्टंट' करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड | ममतादीदींच्या रोम दौऱ्यावर बंदी घातली
मागील काही दिवस महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमैय्या यांच्या ‘आरोप पर्यटन दौऱ्यावरून’ मोठं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे किरीट सोमैय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी त्यांच्यावर घालण्यात आलेल्या कोल्हापूर बंदीवरून राज्यातील नेत्यांनी प्रचंड राजकारण केल्या पाहायला मिळालं. मात्र आता भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे आणि त्याला कारण ठरल्या आहेत त्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असंच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | DC vs RR Live Score | दिल्लीचे राजस्थानसमोर 155 धावांचे आव्हान
आयपीएल -2021 फेज 2 मध्ये आज डबल हेडर डे आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. सामन्याची सुरुवात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन केली. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 6 गडी गमावून 154 धावा केल्या आहेत. राजस्थानसमोर 155 धावांचे आव्हान आहे.
4 वर्षांपूर्वी -
Kanhaiya Kumar & Jignesh Mevani | राहुल गांधी प्रचार यंत्रणेसाठी प्रस्थापितांना बगल देत तरुण नेत्यांना पुढे आणणार?
गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैय्या कुमार आणि आरडीएमचे आमदार जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये 28 सप्टेंबरला प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.गुजरातच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नुकतेच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भुपेंद्र पटेल यांची नियुक्ती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
National Cooperative Conference 2021 | देशाच्या कृषी बजेटवरून माजी कृषिमंत्र्यांना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी लगावला टोला
भारताचे पहिले सहकार मंत्री यांनी आज पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात सहकार क्षेत्रातील विविध मुद्यांना स्पर्श करत केंद्रातल्या मागच्या सरकारला कृषी बजेटचा “आरसा” दाखवून त्यांचे वाभाडे काढले. 2009-10 मध्ये कृषी क्षेत्राचे बजेट फक्त 12 हजार कोटी रुपये होते, असे त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा सांगून माजी कृषीमंत्र्यांना त्यांच्या कथित “अतुलनीय कामगिरीची” जाणीव करून दिली.
4 वर्षांपूर्वी -
SSC Selection Posts Phase IX 2021 | कर्मचारी निवड आयोगामार्फत 3261 जागांसाठी भरती
कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेक जण बेरोजगार झाले आहे. अशात दहावी ते पदवी पास तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) केंद्र सरकारच्या 271 विभागांमध्ये 3261 निवड पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Ssc.nic.in वर शुक्रवारपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले. उमेदवार 25 ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही अमेरिकेत गेला आहात तर माझ्यासाठी शॉपिंग करा आणि माझ्यासाठी घेऊन या - राखी सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी विशेष बैठक घेतली. या दरम्यान, दोघांनी या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दुसरीकडे राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री राखी सावंतने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतून स्वतःसाठी काहीतरी आणण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या कर महसुलात ७४ टक्क्यांची वाढ | ५ लाख ७० हजार कोटी रुपये झाले जमा
कोरोना संकट असूनही केंद्र सरकारच्या कर संकलनात या वर्षी मोठी वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 22 सप्टेंबरदरम्यान निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 74.4 टक्क्यांनी वाढले आहे. कोरोनापूर्व काळात म्हणजेच 2019-20 मध्ये याच कालावधीत निव्वळ कर संकलनापेक्षा हे जास्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | RCB Vs CSK LIVE | चेन्नई पुन्हा अव्वल स्थानी झेप घेणार? | चेन्नई सध्या दुसऱ्या स्थानावर
इंडियन प्रीमियर लीग (IPL-2021) च्या फेज -2 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांचा सामना रंगणार आहे. चेन्नई सध्या 8 सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यातील विजय त्यांना पुन्हा नंबर -1 वर पोहोचवेल.
4 वर्षांपूर्वी -
Civil Services Main 2020 Result | UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर | 761 परीक्षार्थी उत्तीर्ण
Services Main 2020 Result नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते उत्तीर्ण झाले आहेत. तर सुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. परीक्षार्थी https://www.upsc.gov.in/ या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
CBIC Recruitment 2021 | केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे 06 जागा
CBIC भरती 2021. वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, पुणे झोन ने 06 इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी अधिकृत अधिसूचना आणि अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
C-DAC Recruitment 2021 | C-DAC पुणे मध्ये 259 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
सी-डॅक भरती 2021. सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सीडीएसी) ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 259 प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहाय्यक कर्मचारी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार सी-डॅक भारतीसाठी 25 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB