महत्वाच्या बातम्या
-
Health First | सर्व पेयांपेक्षा पाणी खूप लाभदायक | दुसरा फायदा मुलींसाठी विशेष
पाणी हे प्रत्येक जीवाचे अमूल्य असे तत्व आहे. या विश्वात पाणी शिवाय काही शक्य नाही. जरी तो मनुष्य असो किंवा प्राणी नाहितर वृक्ष असो.. सर्वांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे चंद्रावर जीवन शक्य झाले नाही. लहानपणी आपण सगळेजण वयोवृद्धांद्वारे एक सूचना नेहमी ऐकली असेल, ती म्हणजे पाणी जेवढे शक्य होईल तेवढे अधिक पिणे गरजेचे आहे. कारण की याचे केवल फायदेही फायदे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सोन्यापेक्षाही मौल्यवान व उपयोगी | पपईच्या बिया | फायदे वाचून पहा
पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते. पपईमध्ये खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पपई फक्त खायला स्वादिष्ट असते, असे नाही तर त्यापासून आपल्या शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. परंतु, आता सर्व लोक पपई खाल्ल्यानंतर एक मोठी चूक करतात, जी आपण करू नये. तर, ही चूक आहे, की पपई खाल्ल्यानंतर त्याच्या बिया आपण फेकून देतो. परंतु, आज आम्ही तुम्हाला पपई च्या बियांचे असे काही फायदे सांगणार आहोत, त्यानंतर तुम्ही सुद्धहा पपई खाल्ल्यानंतर त्यांच्या बिया टाकून देणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन वेगाने कमी करण्यासाठी | आयुर्वेदिक काढा | केवळ 3 वस्तूंची गरज
वजन कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करीत नाही पण कधी कधी असे घडते की वजन कमी करण्यासाठी डायटिंग आणि हेवी वर्कआउट करण्याचे दुष्परिणाम सुरू होतात. जेणेकरून आपली रोग प्रतिकारक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चहा पिण्याचे नुकसान माहित आहेत | नक्की वाचा
आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असेल. आपल्याला चहा प्यायल्याशिवाय चैनच नाही पडणार. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की ज्या व्यक्ति जास्त चहा पितात, त्या जास्त आजारी पडतात. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनासाठी प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक उपाय
सध्या सारे जग हे कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या महामारीमुळे पीडित आहे. अशामध्येच आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आपणास स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे कार्य करते. या रोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. सध्या कोविड-१९ या रोगावर कुठलाही खात्रिशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळेच या रोगापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे उपाय करणे योग्य ठरेल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जेवणातील गोड पदार्थ कधी खावे? | जेवणाच्या सुरवातीला की शेवटी?
जेवणात एखादा गोड पदार्थ दिसला की तोंडाला पाणी सुटतं आणि कधी त्यावर एकदाचा ताव मारतोय असं होऊ लागतं. मात्र आयुर्वेदाप्रमाणे जेवणाचे देखील काही नियम असतात जे पलायन आरोग्यावर चांगले आणि फलदायी परिणाम होतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पायऱ्या चढताना श्वास लागत असल्यास नक्की वाचा
पायऱ्या चढताना आपल्याला धाप लागतं असल्यास, आपल्याला अकारण थकवा येत असल्यास, तर शरीरात रक्ताची कमतरता म्हणजे ही अशक्तपणाची लक्षणं पैकी एक आहे. जेव्हा शरीरात रक्ताची कमी होते तेव्हा स्नायू आणि हाडं कमकुवत होऊ लागतात.
4 वर्षांपूर्वी -
सामान्यांचे जगणे महाग | घरगुती एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला
सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.50 रुपये झाले आहे. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमचे मन हळवे असेल तर ते कठोर करण्यासाठी काय करावे? - नक्की वाचा
कठोर नव्हे, खंबीर करावे. थोडे कठीण आहे. पण होईल. शरीर दुबळे असेल तर काय करतात ? व्यायाम. मन दुबळे असेल तर ? मनाचा व्यायाम. कसा ? हळवे मन आपल्याला कसे लाभते ? जन्मजात अंनुवंशाने प्राप्त होते. तसेच लहानाचे मोठे होताना आपोआप घडलेल्या, घडविल्या गेलेल्या संस्कारांमुळे ते मिळते. संस्कार पुसणे सोपे नाही, पण होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का | विद्यमान आमदाराचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. बगदाचे भाजप आमदार विश्वजित दास आणि नगरसेवक मंतोष नाथ यांनी आज सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर, विश्वजित दास म्हणाले की, काही गैरसमजांमुळे काही बदल करण्यात आले होते जे व्हायचे नव्हते. मी आता माझ्या घरी परतलो आहे आणि मी माझ्या राज्यातील आणि मतदारसंघातील लोकांसाठी काम करत राहीन.
4 वर्षांपूर्वी -
भारताची तालिबानबरोबर चर्चा | कतारमध्ये घेतली भेट
अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर भारताने प्रथमच या संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. दोहा येथे भारताच्या राजदूतांनी तालिबान नेत्यांची भेट घेतली असून अफगाणिस्तानच्या हद्दीतून दहशतवाद्यांना दिल्या जात असलेल्या शरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीय राजदूतांनी कतारची राजधानी दोहा येथे तालिबान नेत्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांच्या विनंतीवरुन ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
उद्यापासून EPF, बॅंक, LPG, OTT, रेशन कार्डच्या या नियमांमध्ये होणार बदल | तुमच्यावर असा होणार परिणाम
सप्टेंबरच्या 1 तारखेपासून अनेक नियमांत बदल होणार आहेत. हे बदल ईपीएफ, धनादेश वटविणे, बचत खात्यावर व्याज, एलपीजी सिलिंडर, कार ड्रायव्हिंग आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित बाबींशी आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चायनिज खाताय? जरा जपून | हे वाचा
सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. An overdose of Chinese food is dangerous to health.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ट मटार कुर्मा बनवा घरच्याघरी | नक्की ट्राय करा
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ट मटार कुर्मा बनवण्यासाठी खास रेसिपी
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत कोलंबीचा भात बनवा घरच्याघरी | नक्की ट्राय करा
मुंबई, ३० ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया झणझणीत कोलंबीचा भात बनवण्यासाठी खास रेसिपी..
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत अंड्याचा पुलाव बनवा घरच्याघरी | नक्की ट्राय करा
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया झणझणीत अंड्याचा पुलाव बनवण्यासाठी खास रेसिपी..
4 वर्षांपूर्वी -
Relationship | जोडीदारासोबतचं नातं तुटण्याची भीती? | ते नातं टिकवायचं आहे? नक्की वाचा
जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल आणि तुमच्या मनात आदराची भावना असेल, परंतु असे असूनही, घटस्फोटाची परिस्थिती आली आहे. तर एकदा विवाह समुपदेशकाला भेटा. कारण तुटलेले लग्न आयुष्यात खूप दुःख आणि त्रास आणते. चला तर मग जाणून घेऊया अशा काही गोष्टींबद्दल जे तुमचे नाते वाचवण्यात मदत करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट? | CBI नं दिलं स्पष्टीकरण
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं. यावर आता खुद्द सीबीआयनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Relationship | लग्न आणि अपेक्षा | आपण लग्नासाठी एक सजीव माणूस शोधतोय की ATM मशीन? - नक्की वाचा
काही दिवसांपूर्वी घरी ओळखीच्या एक मामी आल्या. त्यानंतर बऱ्याच गप्पा रमल्या. बोलता बोलता त्या सहज आईला म्हणाल्या, ‘तुमच्या सोनलच्याही खूप अपेक्षा आहेत का लग्नाबद्दलच्या? आमच्या प्राजक्ताने तर बाई आम्हाला जेरीस आणले आहे. गोरा आणि उंचच मुलगा हवा, मुंबईतीलाच मुलगा हवा, त्याला भरपूर लाखात पगार हवा. त्याने वर्षातून किमान दोनदा तरी परदेशात फिरायला घेऊन जायला हवे, हनिमूनलाही परदेशच हवा. त्याचा ३-४ बेडरूमचा फ्लॅट किंवा स्वतःचा बंगला असावा.
4 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांकडून केली जाणारी मुलांची तुलना आणि होणारे परिणाम - नक्की वाचा
आजच्या काळात बहुतेकदा पालकांकडून मुलांची तुलना केली जाते आणि ते साहजिक सुद्धा आहे कारण आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी प्रत्यक्ष जण एकमेंकांशी तुलना करतच असतो पण अशावेळेला मुलांवर आपसूकच एक प्रकारचं दडपण आलेलं सुद्धा दिसून येत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB