महत्वाच्या बातम्या
-
Relationship | केवळ पत्नी नव्हे, तर नवऱ्याला देखील बायकोकडून या गोष्टी ऐकायला आवडतात - नक्की वाचा
लग्नाच्या सुंदर नात्यात जर पती -पत्नीमध्ये प्रेम असेल तर आयुष्य खूप सहजतेने जाते. स्त्रिया त्यांच्या पतीसोबत त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा, आनंद, राग आणि नाराजी सहजपणे शेअर करतात, पण मुलं बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी बायकोला सांगायला लाजतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पतीला पत्नीच्या तोंडून ऐकायच्या असतात. तुमचे काही शब्द जसे सॉरी, आय लव्ह यू, तुम्ही जगातील सर्वोत्तम पती आहात आणि देखणा पतीवर जादूचे काम करा. जर तुम्ही या गोष्टी तुमच्या पतीला सांगितल्या तर तुमचे वैवाहिक जीवन समृद्ध होईल.
3 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्याची मित्राच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी | संतापलेल्या महिलेने केली बेकार धुलाई
छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. या नेत्याने आपल्याच मित्राच्या बायकोला शारीरिक संबंधासाठी गळ घातली आहे. तसा आरोप महिलेने केलाय. यानंतर महिलेने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची चांगलीच धुलाई केली. परंतु, या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्याचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याने दुसऱ्या दिवशी महिलेला तसेच तिच्या मैत्रिणीला केसांना धरून मारलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपचे उत्पन्न 50 टक्क्यांनी म्हणजे 3,623.28 कोटीने वाढले, पण तुमचे? | राहुल गांधींचा सामान्यांना प्रश्न
भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर शनिवारी जोरदार टीका केली आहे. भाजपची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली आहे, तुमची किती? असे ट्विट करत राहुल यांनी भाजपवर निशाणा साधला. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये भाजपच्या संपत्तीत 3,623.28 कोटी रुपयांनी वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो | तुमच्याकडे स्वदेशी गाई आहेत? | तर मिळू शकतील ५ लाख | वाचा, असा ऑनलाईन अर्ज करा
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार म्हणजेच राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणत्या वेबसाईटवर करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधव दुग्धव्यवसाय करतात. दुग्धव्यवसाय करतांना बरेच शेतकरी स्वदेशी गाईंचा पाळतात आणि जर तुमच्याकडे दुग्धव्यवसाय करण्यासाठी स्वदेशी गाई असतील तर तुम्हाला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राजनाथ सिंह यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका
छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पुण्यात केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या वक्तव्याचा निषेध करत राजनाथ सिंहांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Atrocity Act | अनेकांना पडलेला प्रश्न, अॅट्रॉसिटी अॅक्ट म्हणजे काय? - नक्की वाचा
सध्या सर्वत्र एकच वादळ उठलेलं दिसतंय. सर्वत्र चर्चा, बॅनर, सोशल साईट वगैरे ठिकाणी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा आणि मराठा समाजाचा मूकमोर्चा असा तो विषय. नेमकं हा विषय काय आहे आणि काय चालू आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कित्येक जण तर कुठलाही विचार न करता फक्त आपला पाठिंबा देत आहेत. कुणी जातीमुळे तर कुणी काही चांगलं असेल तर कुणी इतर करत आहेत म्हणून आपण सुद्धा अनुकरण करतोय याची सुद्धा कल्पना नाही. असो, नेमकं अॅट्रॉसिटी कायदा आहे हे जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Alert | ISIS-K भारतापर्यंत पोहोचण्याची शक्यता | दक्षिण आशियात वाढू शकतात दहशतवादी कारवाया
अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी ताबा मिळवताच देशात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. गुरुवारी अफगाणिस्तानाची राजधानी काबूलमधील फिदाईनमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या फिदाईन हल्ल्यात 170 लोक ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी ISIS-K (खोरासन ग्रुप) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून भारतावर ISIS-K चा धोका वाढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Ramayana | या श्रापामुळे रावणाचा वध प्रभू श्रीराम यांच्या हातून झाला - नक्की वाचा
आजपासून हजारो वर्षांपूर्वी इतिहासात घडलेल्या घटनांचे व्यवस्तीत रित्या संग्रह केलेला आपल्याला आजही आढळून येतो. वाल्मिकी रामायणाचे त्या काळातील संतांनी आप आपल्या भाषेत अनुवादन केलेले आढळते. रामायणात भगवान श्रीराम यांच्या जन्मापासून तर निर्गमनापर्यंत सर्व माहिती दिली गेली आहे. आपल्याला रामायणात पाहायला मिळते की सूर्यवंशी कुळातील राजा दशरथ यांना तीन पत्नींपासून चार पुत्ररत्न प्राप्त होतात. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि समोरील रामायण आपल्याला माहितीच आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | माणसाच्या जीवनात चांगल्या संस्काराचे किती महत्व आहे? - नक्की वाचा
आपल्या इथे १६ संस्काराचे महत्व अत्यंत आहे. पण त्यापैकी काही महत्वाचे आणि सोपे साधे संस्कार आपल्या मुलांना लावणे हे आपल्या हातात आहे. साधे साधे संस्कार असतात जे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध
हृदयरोग आणि हृदय विकाराच्या झटका येण्याचे सर्वात मोठे कारण आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणं. कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे, या नळ्या आतून अरुंद होतात आणि हृदयापर्यंत पुरेश्या प्रवाहाबरोबर रक्त पोहोचतच नाही. अधिक प्रमाणात चरबी साचल्यामुळे जेव्हा या नळ्या बंद होऊ लागतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | जेवण करताना का बोलू नये? | त्यामागील कारण नक्की वाचा
आपण बरेचदा आपल्या परिवारात ऐकत असतो की जेवण करताना कोणाशीही न बोलता जेवण करावे. पण या मागचं शास्त्रीय कारण काही जणांना माहीत नसेलही की नेमकं जेवताना बोलणं बंधनकारक का मानलं जातं. तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत, की जेवताना न बोलण्याच्या मागचे कारण काय आहे? तर चला पाहूया पुढे..
3 वर्षांपूर्वी -
फॅमिली कट्टा | ही आहेत घटस्फोटाची मुख्य १० कारणे - नक्की वाचा
घटस्फोट, तस बघितल्या गेलं तर भारत हा अश्या देशांपैकी एक देश आहे जिथे घटस्फोटांचे प्रमाण खूप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र देखील बदलायला लागले आहे. गेल्या काही वर्षांत, घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली.
3 वर्षांपूर्वी -
ह्या गोष्टी तुमच्यात आहेत? | तर तुम्ही आहात मानसिक रित्या मजबूत - नक्की वाचा
तुम्ही नेहमी मानसिक रूपानं स्वस्थं कसं असावं हे शोधण्याच्या प्रयत्नात असता किंवा हे तरी जाणण्याकरता उत्सुक असता की मानसीक रूपानं मजबुत असण्याकरता कुठली कसरत वा कोणता व्यायाम करावा? याकरता बऱ्याच साईट्स् देखील शोधता, चला तर पाहुया मानसिक रूपानं मजबुत होणे म्हणजे काय?
3 वर्षांपूर्वी -
मनोविज्ञान | निवड करा कोणत्याही एका नंबरची | जाणून घ्या आपला स्वभाव
माणसाने आजपर्यंत जी प्रगती केली आहे, ती फक्त आणि फक्त मेंदूच्या भरवशावर. मानवीय मेंदूची क्षमता हि इतक्या जास्त प्रमाणात आहे कि त्याला कोणतीही सीमा नाही आहे. बरेचदा आपण आपल्या विषयी जाणून घेण्यासाठी एखाद्या जोतीष्याकडे जातो, किंवा इतर काही विशेष व्यक्तींचा सहारा घेतो आणि आपल्याला भविष्यात येणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SECL मध्ये 196 लिपिक पदांची भरती | शिक्षण दहावी
South Eastern Coalfield Ltd Recruitment 2021. साउथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड भरती 2021. साउथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 196 लिपिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसईसीएल भरती 2021 साठी 23 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी योग्य वाहिनीद्वारे अर्ज सादर करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
लघवी करताना तीव्र टोचणे, जळजळ होणं | यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्श | कारणे, लक्षणे व उपचार
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे यूटीआय हे कोणाला देखील होऊ शकत.नवजात आणि 5 ते 6 वयोगटाच्या मुलांना देखील याचा धोका होऊ शकतो.पण हा आजार सर्वाधिक महिलांना होतो.पावसाळ्यात हा त्रास सर्वाधिक उद्भवतो. हवामानाच्या आद्रतेमुळे संसर्गाचा धोका जास्त असतो.हा धोका योनी क्षेत्रात अधिक असतो.या बद्दलची माहिती महिलांना असणं आवश्यक आहे. चला तर मग यूटीआय ची लक्षणे, कारणे आणि उपचाराची माहिती जाणून घेऊ या.
3 वर्षांपूर्वी -
Vastu Tips | घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा या गोष्टी | बदल अनुभवा
प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते. त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते. घर एक असे ठिकाण असते जिथे व्यक्तीला शांती तसेच प्रसन्नता मिळते. कामावरून घरी आले की घरात प्रसन्न वाटले पाहिजे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातही काही बदल कऱण्याची गरज असते. घराचा मुख्य भाग असतो ते म्हणजे प्रवेशद्वार.
3 वर्षांपूर्वी -
दैविक शास्त्र | देव घरात अधिक असलेले फोटो विसर्जन करने योग्य? | पण धाकधूक होते? - मग हे वाचा
घर लहान असो वा मोठे, त्यात पूजाघर हवेच. हे प्रार्थनास्थान असल्याने त्याना नेहमीच प्राधान्य द्यावे. घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. म्हणूनच थोडेसे देवघराविषयी..
3 वर्षांपूर्वी -
Vastu Tips | घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी प्रभावी उपाय | जाणून घ्या माहिती
जीवनात आनंद, भरभराट आणि सुखसमृद्धी येण्यासाठी काही नियम ज्योतिष शास्त्राची शाखा असणाऱ्या वास्तुशास्त्र अभ्यासाद्वारे बनवले गेले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक घरांमध्ये वास्तु दोष आढळतात. यावेळी, अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विशेषत: तेथे राहणाऱ्या लोकांना पैशाचे नुकसान होते, मानसिक छळ आणि अशांततेचा सामना करावा लागतो. आपल्या घरातही असे काही वास्तु दोष असल्यास, काही सोपे उपाय करूनही त्यावर मात करता येते.
3 वर्षांपूर्वी -
कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत विचार | सध्या 84 दिवसांचं अंतर
केरळमधून येणाऱ्या कोरोना संसर्गाची आकडेवारी भयावह आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशभरात कोरोना कमजोर होत आहे, परंतु केरळ सरकारची चिंता वाढवत आहे. गेल्या 24 तासांत देशात 46 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील 58% फक्त केरळमधील आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS