महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Naukri । राज्य विमा महामंडळात 151 जागांवर भरती । ऑनलाइन अर्ज करा
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) व कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) आणि श्रम आणि रोजगार मंत्रालयात उपसंचालक पदासाठी एकशे एक्कावन्न (151) रिक्त जागांसाठी भरती काढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट । वर्षभरात लोकप्रियता 66 टक्क्यांनी घसरून 24 टक्क्यांवर - सर्वेक्षण
इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता 66 टक्क्यांनी कमी होऊन 24 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. भारतासाठी सर्वात उपयुक्त पंतप्रधान कोण असेल? असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता.
3 वर्षांपूर्वी -
Health First । पाय आणि छातीत दुखतंय ? । असू शकतो ‘हा’ जीवघेणा आजार - नक्की वाचा
जर पाय आणि छातीत एकाच वेळी दुखत असेल तर वेळीच काळजी घ्यायला हवी. तसं तर ही स्थिती सहसा उद्भवत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का पायांच दुखणं आणि हृदयाचं आरोग्य यांचा घनिष्ट संबंध असतो. जर एखाद्याला असा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारताने अफगाणिस्तानाच्या विकाससाठी पैसा दिला । करोडोचे नुकसान । तालिबानमुळे चीन-पाकिस्तानच्या प्रभावाखाली
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. याचा थेट परिणाम भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारावर होईल. याचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकार तालिबानला मान्यता देत नाही. तर भारत आणि अफगाणिस्तान सरकारचे एकमेकांशी चांगले संबंध होते. भारत ही दक्षिण आशियातील अफगाण उत्पादनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताने अफगाणिस्तानमध्ये सुमारे 3 अब्ज डॉलर्स (22,251 कोटी रुपये) गुंतवले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल-कांदे होते, पण मोदींसारखा नेता नव्हता। नेटिझन्स म्हणाले ट्विटचे ५ रुपये क्रेडिट केले
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
तालिबान राजवट | भाजप प्रवक्त्यांकडून 'मोदी' मार्केटिंग सुरु | म्हणाल्या, तर मोदीजी तालिबानची...
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'काचबिंदू' डोळ्यांचा गंभीर आजार | कारणे आणि उपचार
काचबिंदू हा डोळ्यांचा गंभीर आजार आहे. ज्यामध्ये ऑप्टिक नर्व्हला हानी झाल्यामुळे हा आजार होऊ शकतो. डोळ्यांनी पाहिलेली दृश्य ऑप्टिक नाडीद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचवत असतो. पण या आजारात महत्वाच्या नाडीवर परिणाम झालेला असतो.
3 वर्षांपूर्वी -
ICC Men's T20 World Cup 2021 | वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर | भारताचे सामने कधी?
आयसीसीने मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची गटवारी आयसीसीनं आधीच जाहीर केली होती, फक्त कोणता संधी कधी, कुठे व कोणाशी भिडेल याची चाहत्यांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या तारखेची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेरीस आयसीसीन या सर्वांवरील पडदा हटवला आणि आज संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.
3 वर्षांपूर्वी -
Health First | दुधासोबत सुंठाचे सेवन केल्याने होणारे चमत्कारिक फायदे - नक्की वाचा
नुसत्या दुधाचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक यात असतात. पण तुम्हाला माहित आहे का सुंठाच्या दुधाचे सेवन करून तुम्ही अनेक समस्यांपासून लांब राहू शकता.
3 वर्षांपूर्वी -
पुणे | नमो फाऊंडेशनच्यावतीने बांधण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर
पुणे शहर हे अनेक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तिथे विविध प्रकारचे पेशवेकालीन मंदिर आपल्याला बघायला मिळतात. पण आता पुण्यातील औंधमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. नमो फाऊंडेशनचे मयूर मुंडे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
स्वस्त इंधन विसरा | एक्साइज ड्युटी कमी करू शकत नाही | पेट्रोल-डीझेल महागण्याला मनमोहन सिंग सरकार जबाबदार
पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किंमतींनी सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. अशात इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी होणार असल्याच्या चर्चेने लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या चर्चा स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत. उलट वाढत्या महागाईला भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नाही तर यापूर्वी सत्तेत राहिलेले काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार आहे असा अर्थमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे. तामिळनाडू सरकारने एक लीटर पेट्रोलच्या किमतीमध्ये 3 रुपयांची घट केली. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर निर्मला सीतारमण बोलत होत्या.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चिली मिली सूप घरच्याघरी - पहा रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया टेस्टी चिली मिली सूप बनवण्यासाठी खास रेसिपी…
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'मायोपिया' आजाराने आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही | लक्षणे आणि उपचार
मायोपिया हा आजार डोळ्यांशी निगडित असतो ज्यामध्ये आपल्या नीट दिसू शकत नाही. मुळात या आजारात आपल्याला जवळची वस्तू नीट दिसू शकते पण लांबची वस्तू अस्पष्ट दिसते. मायोपिया मध्ये दोन प्रकार पडतात ज्यामध्ये गंभीर आणि सौम्य असे दोन प्रकार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
IND vs ENG | लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडवर थरारक विजय
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित सुटला. त्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात आज भारताने इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला.
3 वर्षांपूर्वी -
पेगासस हेरगिरी | केंद्राचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र | तपासासाठी विशेष समिती नेमणार
पेगासस हेरगिरी प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्र सरकारने संबंधित प्रकरणावर न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असून या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने ही न्यायाधिकरणातील नियुक्तीसाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ऑइल इंडिया लि.'मध्ये 115 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज करा
ऑईल इंडिया लिमिटेड भर्ती 2021. ऑईल इंडिया लिमिटेड ने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 115 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 16 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑईल इंडियन भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | तिरंगा यात्रेत फुकट पेट्रोलसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
यूपीतल्या कोशांबीचे आमदार संजय कुमार गुप्ता यांनी तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकार्त्यांसाठी आमदार गुप्तांनी मोफत ठेवलं होतं. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आधी धक्काबुक्कीपर्यंत असलेलं प्रकरण नंतर थेट हाणामारीपर्यंत गेलं. कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटपटीत मिश्र डाळीचे पकोडे रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया मिश्र डाळीचे पकोडे बनवण्यासाठी खास रेसिपी…
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ठ व्हेज करंजी रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ व्हेज करंजी बनवण्यासाठी खास रेसिपी…
3 वर्षांपूर्वी -
Health First | स्पाँडिलिसिस आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार - नक्की वाचा
पूर्वी वृद्धावस्थेतील आजार म्हणून ओळखले जाणारे आजार हल्लीच्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच उद्भवत आहेत. मानदुखी किंवा सर्व्हायकल स्पाँडिलिसिस हा त्यापैकीच एक.सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते. मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News